Marathi Ukhane
नव्या नवरीने ने घ्यायचे उखाणे- Marathi Ukhane 1)पतिव्रतेचे व्रत घेऊन सर्वांशी प्रेमाने वागेन .. रावांचे नाव घेताना तुम्हा सर्वांचे आशीर्वादच मागेन 2)ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल 3)कृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन, … रावां सोबत जगताना आदर्श संसार करीन. 4)शुभमंगल झाले अक्षदा पडल्या माथी .. राव आता मी तुमची …