Marathi Mulanchi Nave | मराठी मुलांची नावे 2023
आपल्या घरात नवीन बाल जन्माला आले की , त्या कुटुंबातील लोकाना खूप आनंद होतो. आत्ता घरात मूल जन्माला आले म्हंटले की मराठी मुलांची नावे ठेवण्याचा प्रसंग येतोच. बाळाचे नाव ठेवण्यासाठी कुटुंबातच नाही तर नातेवाईक, मित्रमंडळीही खूप उत्सुक असतात. नवीन नावं ठेवण्यासाठी सर्व नातेवाईक बाळाचे नाव सुचवत आहे. हिंदू धर्मानुसार, मुलाच्या जन्मानंतर एकूण सोळा प्रकारचे विधी …