Marathi Bloggers : Maitri
Maza Blog “मैत्री” Marathi Bloggers : Maitri “मैत्री” हा शब्द जरी उच्चारला तरी पूर्ण आज पर्यंतचा संपूर्ण जीवनाचा अनुभव समोर उभा राहतो. या नावातच आपुलकी, प्रेम, सहानुभूती, संघर्ष, जीवनाचा आधार दिसून येतो. हृदयाला भिडणारी माणसांची नावं घेताच आपल्या चेहेऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद दिसून येतो. दरवर्षी आपण खूप लोकांना भेटतो पण ती शाळेची मैत्री, कॉलेजची …