कांदा चटणी रेसिपी | kandyachi chatni recipe in marathi
आजकाल बाजारात खूप प्रकारच्या चटण्या उपलब्द आहेत , पण महाराष्ट्रीयन चवीची चटणी शक्यतो विकत मिळत नाही. मराठी कांदा चटणीची फार अनोखी चव असते. हि नॉर्मली भाजी म्हणून चपाती किंवा भाकरी सोबत खाल्ली जाते किंवा पराठा, डोसा, वडापाव किंवा सामोसा इत्यादी सोबत सर्व्ह केली जाते. आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन चवीची खमंग कांदा चटणी कशी बनवतात ते …
कांदा चटणी रेसिपी | kandyachi chatni recipe in marathi Read More »