घरकुल योजना महाराष्ट्र – यादी कागदपत्रे,अर्ज,नियम व अटी

आज तुम्हाला आम्ही महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या एका योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःचे घर बनवू शकता. घरकुल योजना २०२३ असे या अनोख्या योजनेचे नाव आहे.
आज या पोस्टच्या माध्यमामधून आम्ही तुम्हाला रमाई आवास घरकुल योजनेशी संबंधित सगळी महत्वाची माहिती सांगणार आहोत .जसे की घरकुल योजना काय आहे? तिचा उद्देश,
आणि आवश्यक कागदपत्रे, काय लागतात . अर्ज प्रक्रिया,त्याचे फायदे आणि वैशिष्ट्ये इ. ही पोस्ट शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि महाराष्ट्राने सुरू केलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. घरकुल योजना महाराष्ट्र यादी ,कागदपत्रे,अर्ज,नियम व अटी मराठी

महाराष्ट्र शासनाने राज्या मधील नागरिकांना स्वत:चे घर बांधण्यासाठी योजना सुरू केलेली आहे.या योजनेचे नाव ‘ रासाई घरकुल गृहनिर्माण योजना ‘ असे आहे. घरकुल आवास योजने अंतर्गत राज्यातील जनतेला शासनाकडून घरे दिली जातात. या योजने अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना महाराष्ट्र शासनाकडून स्वतःचे घर उपलब्ध करून दिले जात आहे.

महाराष्ट्र सरकारने या योजने अंतर्गत राज्या मधील नागरिकांना सुमारे दीड लाख घरे दिली आहेत. या योजने अंतर्गत राज्यात ५१ लाख घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. राज्यातील ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे,हे सर्व लोक अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात . आणि या घरकुल आवास योजने अंतर्गत स्वतःचे घर बांधू शकता.

घरकुल योजना महाराष्ट्र यादी ,कागदपत्रे,अर्ज,नियम व अटी मराठी

रमाई आवास घरकुल योजनेचे लाभ :

घरकुल योजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, तसेच अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना घरे दिली जाणार आहेत.या योजनेतून राज्यातील वरील प्रवर्गानुसार शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.मोफत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच घरे बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.या योजने अंतर्गत अर्ज आपण पूर्णपणे मोफत करू शकतो .घरकुल योजना महाराष्ट्र यादी ,कागदपत्रे,अर्ज,नियम व अटी मराठी

महाराष्ट्र घरकुल आवास योजना २०२३ यादी :

रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व लाभार्थ्यांची नावे त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली आहेत. लाभार्थींना लाभार्थी यादीतील त्यांची नावे अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील .राज्यातील ज्या लोकांची नावे लाभार्थी यादीत आहेत. यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे . ही योजना सुरू करणे हे सरकारचे कौतुकास्पद पाऊल आहे
असे मानले जाते .

घरकुल ऑनलाइन नोंदणी २०२३:

महाराष्ट्र राज्यातील ज्या लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत स्वतःचे घर बांधायचे आहे, त्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आणि ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.या योजनेतील लाभार्थ्यांची निवड ही ग्रामपंचायतीमार्फत केली जाईल. या योजने अंतर्गत ग्रामपंचायतीच्या मार्फत कायमस्वरूपी यादी तयार करून पंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल.
राज्यातील केवळ अनुसूचित जाती, जमाती आणि नवबौद्ध नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आता तुम्ही ही या योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज करून स्वतःचे घर बनवू शकता. योजनेअंतर्गत अर्ज करणे पूर्णपणे विनामूल्य आहे.घरकुल योजना महाराष्ट्र यादी ,कागदपत्रे,अर्ज,नियम व अटी मराठी

घरकुल योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.अर्ज करण्यासाठी, अर्जदार हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नव-बौद्ध वर्गातील असणे आवश्यक आहे.
लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. रहिवासी प्रमाणपत्र ,जात प्रमाणपत्र , ओळखपत्र ,मोबाईल क्रमांक , पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणे आवश्यक आहे.

घरकुल योजनेत ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

घरकुल योजनेंतर्गत अर्ज कसा करायचा हे जाणून घ्यायचे आहे, त्यामुळे कृपया खालील चरणांचे अनुसरण करा.

अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
वेबसाइटवर क्लिक करताच समोर एक होम पेज उघडेल.
रमाई घरकुल आवास योजना २०२३. होम पेजवर रमाई आवास योजनेच्या ऑनलाइन अर्ज असा पर्याय दिसेल.
त्यानंतर अर्जदार या पर्यायावर क्लिक करतात. क्लिक करताच त्याच्यासमोर आणखी एक नवीन पेज उघडेल. त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज दिसेल. आता या अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती जसे की तुमचे नाव, पत्ता, आधार नंबर इ. समाविष्ट करावी .
सर्व माहिती अचूक भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.त्यानंतर तुमच्यासमोर एक लॉगिन पृष्ठ उघडेल. या लॉगिनच्या पृष्ठावर तुम्ही तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड टाका. आता Login बटणावर क्लिक करा.अशा प्रकारे तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरला जाईल .घरकुल योजना महाराष्ट्र यादी ,कागदपत्रे,अर्ज,नियम व अटी मराठी

महाराष्ट्र घरकुल योजना २०२३ यादी अशी बघा :

अर्जदाराला सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाइटला जावे लागेल. अर्जदाराने या अधिकृत वेबसाइटला क्लिक करताच त्याच्या समोर एक होम पेज उघडेल. होम पेजवर नवीन यादीचा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुमचा अर्ज क्रमांक आणि नाव टाकावे लागेल.सर्व माहिती योग्यरीतीने भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा. यानंतर रमाई आवास घरकुल योजना २०२३ याची नवीन यादी तुमच्यासमोर उघडेल.
या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

निष्कर्ष :

या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला या योजना २०२३ शी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती प्रदान केली आहे . जसे की घरकुल आवास योजना काय आहे, तिचे उद्दिष्य , महत्वाचे कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया, त्याचे फायदे आणि वैशिष्ट्ये इ.घरकुल योजना महाराष्ट्र यादी ,कागदपत्रे,अर्ज,नियम व अटी मराठी

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *