टेकनॉलॉजि मध्ये प्रगती होत असताना, Artificial intelligence हा कॉम्पुटर सायन्सच्या जगामध्ये आवडीचा विषय बनला आहे. एक AI मॉडेल मध्ये सध्या सर्वांचं ज्याने लक्ष केंद्रित केली म्हणजे चॅट जीपीटी. या आर्टिकल मध्ये, आम्ही चॅटजीपीटी बदल बरीच काही माहिती, त्याचे फायदे,आणि त्याचे तोटे तसेच त्याचा उपयोग कसा करायचं ते सांगणार आहोत. ChatGPT हे OpenAI द्वारे तयार केलेले भाषा मॉडेल आहे. जे मानवासारखा कन्टेन्ट तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वापरला जात. चॅट जीपीटी हे मूळ GPT-1 मॉडेलचे अपडेटेड व्हर्जन आहे.
ChatGPT माणसाच्या विचारानुसार लेखनासारखा कन्टेन्ट तयार करू शकतो. इंटरनेटवर आणि तंत्रज्ञानाच्या जगात चॅटजीपीटीची चर्चा जोरदार होत आहे. याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप जण उत्सुक आहे. त्याबद्दल सांगितले जात आहे की हे Google Serch Engine ला देखील टक्कर देऊ शकते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार , चॅट जीपीटी ला तुम्ही कोणताही प्रश्न विचारला कि तो तुम्हाला टेक्स्ट फॉरमॅट मध्ये उत्तर देतो. सध्या तर चालू घडीला हे काम चालू आहे आणि हे खूप वेगात लोकांपर्यंत पोहचले आहे . ज्या लोकांनी सोशल मीडियावर नेमकं कसं उत्तर दिलं आहे ते त्यांनी पॉजिटिव रिस्पांस केलं आहे. चला तर मग आपण “चॅटजीपीटी म्हणजे काय” आणि “चॅटजीपीटीचा इतिहास काय आहे” आणि “चॅट जीपीटी कसे काम करते” हे समजून घेऊ.

चॅट GPT काय आहे ? (What is Chat GPT)
चॅट जीपीटी चा इंग्रजी मधला लॉन्ग फॉर्म चॅटजनरेटिव्ह प्रीट्रेंड ट्रान्सफॉर्मर असा आहे. हे एक ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केले आहे. जे एक प्रकारचे चॅटबॉट आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, तुम्ही त्याद्वारे सहजपणे टेक्स्ट करून बोलू शकता आणि तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तुम्ही सहज मिळवू शकता. चॅट जीपीटी नुकताच लॉन्च झाला आहे. त्यामुळे, हे सध्या तर फक्त इंग्रजीमधेच वापरायला आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहे. पण पुढे जाऊन इतर भाषा हि या मध्ये ते ऍड करतील. तुम्ही इथे कोणताही प्रश्न लिहून विचाराल तर , त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला Chat GPT द्वारे सविस्तरपणे दिले जाते. हे 2022 मध्ये 30 नोव्हेंबर रोजी लॉन्च केले गेले होते. त्याची ऑफिसिअल वेबसाइट chat.openai.com आहे. त्याच्या युजर्सची संख्या आतापर्यंत जवळ जवळ 2 मिलियन पर्यंत पोहोचली आहे.
चॅट जीपीटी चा फुल फॉर्म (Full Form of Chat GPT)
चॅटजीपीटी म्हणजेच Chat जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. तुम्ही गुगलवर काहीही शोधता तेव्हा गुगल तुम्हाला त्या गोष्टीशी संबंधित अनेक वेबसाइट दाखवतो. पण Chat GPT पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करते. येथे तुम्ही कोणताही प्रश्न बदल माहिती शोधता तेव्हा Chat GPT तुम्हाला त्या प्रश्नाचे थेट उत्तर दाखवते. Chat GPT द्वारे, तुम्हाला निबंध, यूट्यूब व्हिडिओ स्क्रिप्ट, कव्हर लेटर, बीओग्राफी, अर्ज इत्यादी लिहून तुम्हाला देते.
चॅट जीपीटी चा इतिहास (History of Chat GPT MARATHI)
चॅट GPT ची सुरुवात 2015 मध्ये सॅम ऑल्टमन नावाच्या व्यक्तीने एलोन मस्क यांच्या सहकार्याने केली होती. जरी ती सुरू झाली होती तेव्हा ती एक ना-नफा ना तोटा कंपनी होती, पण 1 ते 2 वर्षांनंतर, हा प्रकल्प इलॉन मस्कने मध्येच सोडून दिला आहे.यानंतर, बिल गेट्सच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने यामध्ये मोठी रक्कम गुंतवली आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी प्रोटोटाइप म्हणून लॉन्च करण्यात आले होते. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे CEO ऑल्टमन यांच्या मते, ते आतापर्यंत 20 मिलियन युजर्स पर्यंत पोहोचले आहे आणि युजर्सची संख्या सतत वाढत चाली आहे.
चॅट जीपीटी कसे काम करते (How Chat GPT works?)
चॅटजीपीटी कसं काम करत याबद्दल त्याच्या वेबसाइटने खूप माहिती दिली आहे. वापरलेल्या डेटावरून, हा चॅटबॉट तुम्ही शोधत असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधतो आणि नंतर तुम्हाला तुमचे एकदम बरोबर उत्तर देतो. तुम्ही दिलेल्या उत्तराने समाधानी आहात की नाही हे सांगण्याचा पर्यायही तुम्हाला तिथे मिळतो. तुम्ही जे काही प्रश्न विचाराल त्यानुसार ते आपला डेटा सतत अपडेट करत राहतो.
चॅट जीपीटी च्या फायद्यांबद्दल जाणून घेण्यास प्रत्येकाला खूप उत्सुकता आहे. आम्ही तुम्हाला खाली त्याच्या फायद्याविषयी माहिती देऊ आणि चॅट GPT चे काय फायदे आहेत ते जाणून घेऊ.याचा सर्वात मोठा फायदा असा की, जेव्हा आपण त्यावर काहीही शोधतो तेव्हाआपल्याला त्या प्रश्नाचे तपशीलवार उत्तर सहज मिळते. म्हणजेच आपल्याला त्या प्रश्नाची संपूर्ण माहिती मिळते.
Chat gpt full form, information in marathi चॅट जीपीटी GPT सर्च इंजिनचा बाप
तुम्ही गुगलवर काहीही शोधता तेव्हा सर्च रिझल्टनंतर वेगवेगळ्या वेबसाइट दिसतात, पण चॅट जीपीटी वर असे होत नाही. येथे तुम्हाला थेटतुमच्या अडचणींबद्दल निकालावर नेले जाईल. यामध्ये आणखी एक अप्रतिम सुविधाही सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शोधता आणि तुम्हाला जो परिणाम दिसतो.
Chat gpt full form, information in marathi चॅट जीपीटी GPT सर्च इंजिनचा बाप
Read Also:-
- घरकुल योजना महाराष्ट्र – यादी कागदपत्रे,अर्ज,नियम व अटी
- Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना
- लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा
FAQ’s
Chat Generative Pre-Trained Transformer
chat.openai.com
30 November 2022
English