राहूकाळ म्हणजे काय

राहुकाळ आज- लक्षात ठेवणं एकदम सोप्प

सूचना- “राहुकाळ आज- लक्षात ठेवणं एकदम सोप्प” हा लेख पूर्णतः केवळ माहिती प्रसारित करणे या उद्देश्याने दिलेला आहे. ह्याचा इतर कोणत्याही उद्देशासाठी वापर केला जाऊ नये.

फार पूर्वीपासून हिंदू धर्मात कोणतेही कार्य करण्यासाठी शुभ वेळ बघून ते चालू करत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळेच ज्योतिष शास्त्राचे परिपूर्ण ज्ञान असणाऱ्यांकडून ग्रह,तारे, नक्षत्र इत्यादींची स्थिती पाहून शुभ मुहूर्त काढला जातो. शुभ कार्यांसाठी रविवार, मंगळवार आणि शनिवार हे दिवस विशेष मानले जातात. ज्योतिषशास्त्र नुसार असा समज आहे कि जर काम सुरु करण्याची वेळ अशुभ असेल तर ते काम मार्गी लागण्यात किंवा यशस्वी रीतीने पूर्ण होण्यात अनेक व्यत्यय येऊ शकतात. तसेच ते काम लवकर पूर्ण होत नाही.

राहुकाळ आज

“राहुकाळ आज- लक्षात ठेवणं एकदम सोप्प” राहूकाळ म्हणजे काय aajcha rahu kal

सामान्य माणसांना प्रत्येक कामात जरी ज्योतिष जाणकाराला बोलावणे शक्य नसले तरी आपण अगदी सहजपणे राहुकाळ ओळखू शकता. राहुकाळ हा ज्योतिषाशास्त्रनुसार अशुभ आहे. त्यामुळे राहुकाळात महत्वाचे काम करणे टाळावे. दररोज दीड तास राहू काळ असतो. कामांमद्ये अनावश्यक अडथळे निर्माण होऊ नये यासाठी ज्योतिष तज्ज्ञांच्या मते राहु काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. कारण, राहू माणसाची मानसिक अवस्था संभ्रमित करतो. व्यक्तीला सोपी ध्येय गाठण्यासाठी सुद्धा अपार प्रयत्न करावे लागतात. त्याचवेळी विद्वानांचा असा समाज हि आहे की या कालावधीत कार्य केले असता त्याचे विपरीत परिणाम होतात.

राहुकाळाचे वैशिष्ट्य-

आठवड्याच्या प्रत्येक दिवशी राहु काळ जवजवळ दीड तास असतो. परंतु राहु काळ दररोज ठराविक वेळी नसून त्याची वेळ प्रत्येक वारी वेगवेगळी असते. राहुकाळ नेहमीच सूर्यास्तापूर्वी असतो. राहू काळाला छायाग्रह कालखंड असेही म्हटले जाते.

“राहुकाळ आज- लक्षात ठेवणं एकदम सोप्प” राहूकाळ म्हणजे काय

आज राहुकाळ कधी आहे

आठवड्यातील राहुकाळ

– सोमवार सकाळी 7:30 ते रात्री 9:00

– मंगळवार दुपारी 3:00 ते साडेचारपर्यंत

– बुधवार दुपारी 12:00 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत

– गुरुवार दुपारी 1:30 ते 3:00 वाजेपर्यंत

– शुक्रवार सकाळी 10:30 ते सकाळी 12:00 पर्यंत

– शनिवार सकाळी 9:00 ते रात्री 10:30 पर्यंत

– रविवार संध्याकाळी 4:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत

“राहुकाळ आज- लक्षात ठेवणं एकदम सोप्प” aajcha rahu kal आज राहुकाळ कधी आहे

aajcha rahu kal

राहुकाळात पुढील कामे करण्यास मनाई आहे –

कोणताही यज्ञ,धार्मिक कथा वाचन किंवा इतर धार्मिक कार्याचे आयोजन करु नये

विशेष नवीन काम जसे एखाद्या दुकानाचा शुभारंभ करु नये

साखरपुडा, विवाह, मुंडन इत्यादी तसेच दूरचा प्रवास ह्या गोष्टी टाळाव्यात. जर ह्यातील गोष्टी कराव्याच लागणार असतील तर हनुमान चालीसाचे पठन करुन पंचामृत प्यावे, मगच त्या कार्याला प्रारंभ करावा.

“राहुकाळ आज- लक्षात ठेवणं एकदम सोप्प” आज राहुकाळ कधी आहे

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- The Power Of Relationships

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *