होळी
महाराष्ट्र मध्ये होळी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. ह्या वर्षी 6 मार्च 2023 ला होळी सण असून 7मार्च 2023 ला धूलिवंदन आहे. ह्या दिवशीचे महत्व लहानमुलांना पटवून देण्यासाठी आम्ही एक छोटी पण सोप्पी गोष्ट खाली दिली आहे. मुलं त्यातून नक्कीच बोध घेतील.चला तर आपल्या नवीन पिढीला ह्या दिवसाचे सांस्कृतिक महत्व सांगून आज हिंदू संस्कृतीसाठी एक चांगले काम करूया………………होळी सणाची माहिती मराठी 2023
लहान मुलांसाठी होळीची गोष्ट

खूप खूप वर्षांपूर्वी भारत मध्ये एक दुष्ट राजा राज्य करत होता. त्याला वाटले कि तो जगातील सर्वाधिक शक्तिशाली राजा आहे. प्रत्येकजनाणे त्याच्या समोर नतमस्तक व्हावे असे त्याला वाटत असे. पण एक धाडसी लहान मुलगा त्याला अजिबात घाबरत नसे. त्या मुलाचे नाव होते प्रल्हाद. त्याने दुष्ट राज्याची प्रार्थना करण्यासाठी नकार दिला. दुष्ट राजाने त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. रागाने ओरडून चुकीच्या शब्दांचा वापर केला. पण तो अजिबात घाबरला नाही. राजाला त्याचा राग आला. त्याने प्रल्हादाला त्रास देण्यासाठी एक मार्ग शोधला. राजाची एक बहीण होती. तिचे नाव होलिका असे होते. तिच्याकडे एक जादूची शक्ती होती ती आगीत बसून तिला काहीही होत नव्हते…..होळी सणाची माहिती मराठी 2023
राजाने प्रल्हादाला घेऊन होलिकेला आगी मध्ये बसायला सांगितले. त्यामुळे प्रल्हादाला दुखापत होईल असा विचार त्याने केला. पण जेव्हा ते अग्नीत बसले आग लागल्यामुळे एक जादू घडली. प्रल्हादाला काहीच नाही झाले त्याऐवजी होलिका आगीत गायब झाला. असे का झाले? कारण तो एक चांगला मुलगा होता. वाईट राजा आणि त्याची बहीण त्याला अजिबात दुखवू शकली नाही.
ह्याच गोष्टीची आठवण ठेवून आपण होळी साजरी करतो. चांगल्या माणसांचा नेहमी वाईट माणसांवर विजय होते हे आपण प्रत्येक वर्षी आठवतो. खूप पूर्वी लोक होळी लाकडं पेटवून साजरी करत. एक मोठी आग तयार करून ते जळलेल्या लाकडाची राख त्यांच्या कपाळवर लावत असत.कालांतराने राखेऐवजी रंगाचा वापर होळी साजरी करण्यासाठी होऊ लागला. चला तर मग होळीची तयारी करूया……… होळी सणाची माहिती मराठी 2023
अशाच अजून सणांच्या माहिती आणि गोष्टी जाणून घेण्यासाठी comment करा. रक्षाबंधन माहिती वाचण्यासाठी click करा.