१० पास जॉब- Job Maharashtra 2022 Blinkit

१० पास जॉब- Job Maharashtra 2022 Blinkit
आपल्या प्रत्येकाला करिअर च्या अगोदर आपलं शिक्षण पूर्ण करणं महत्वाचं असतं . पण काहींना ते परिस्थितीमुळे जमत नाही. त्यांना त्यांचे शिक्षण तसेच अर्ध्यावर सोडून पैसे कमवावे लागतात. काहींना एकतर परिस्थिती नसल्यामुळे किंवा इतर खर्च भागवण्यासाठी शिक्षण करता करता त्यांच्या कुटुंबासाठी,घरातल्या जवळच्या व्यक्तींसाठी पैसे कमवावे लागतात. त्यामुळे अश्या प्रत्येकासाठी ज्यांनी फक्त १० पास केली आहे त्यांच्या साठी नोकरी संदर्भातील माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.

१० पास जॉब- Job Maharashtra 2022
Man needs a job unemployment due to coronavirus

तुमच शिक्षण कमी झाले आहे . तुम्हाला कामाची गरज आहे. त्यासोबतच चांगला पगारही पाहिजे. तर मग तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. blinkit (ब्लिंकिंट ) या मोठ्या ब्रँड सोबत तुम्हाला काम करू शकता.

blinkit (ब्लिंकिंट) हे एक online grocery platform आहे. जिथून तुम्ही किराणा माल व इतर साहित्य ऑनलाईन मागवू शकतात. तुम्ही ऑनलाईन Grocery साठी प्रसिद्ध असलेला platform Groofers याच नाव ऐकल असेलच. तोच platform आता Zomato या कंपनीने विकत घेतला. आणि Groofers च नाव blinkit असे ठेवले. याठिकाणी तुम्हाला जिथे सामान पॅक होतो त्या warehouse (वेअरहाऊस )मध्ये काम करण्यासाठी भरती आहे. packing (पॅकिंग) चे काम असणार आहे. तसेच पगारही चांगला आहे. फक्त १०वी पास वर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. तुम्ही जर १० पास म्हणजेच पात्र असाल तर नक्की अप्लाय करा.

१० पास जॉब- Job Maharashtra Blinkit आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :

१. तुमचे वय हे कमीत कमी १८ वर्षे पाहिजे.
२. अप्लाय करणारी व्यक्ती ही १० पास पाहिजे.
३. बेसिक इंग्रजी लिहिता व वाचता आले पाहिजे.
४. आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांची कॉपी.
५. तुमचे स्वतःचे बँक अकाउंट असायला हवे. त्या बँक अकाऊंट च्या डिटेल्स तुम्हाला जॉब अप्लिकेशनसाठी लागतील.

Blinkit सोबत काम करण्याचे फायदे:

दर महिना २५ हजार रुपये एवढा पगार मिळेल.
मोफत जेवणाची सोय कंपनी तर्फे केली जाईल.
ट्रान्सपोर्टचा खर्च कंपनी तर्फे असेल.
तुमचा इन्शुरन्स कंपनी तर्फे काढला जाईल त्यामुळे एखाद्या अनपेक्षित घटणेमुळे जर तुमची जीवित हानी झाली तर तुमच्या पश्चात घरच्यांना आर्थिक आधार मिळेल.

१० पास जॉब- Job Maharashtra Blinkit 2022

कामाचा तपशील:

कामाचे तास – ९
कामाची शिफ्ट – दिवस/रात्र
वेतन – २५ हजार रुपये/- महिना

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

Attribution

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
26 − 14 =