बारावी ची परीक्षा हि आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणून पहिला जातो. या परीक्षेला खूप महत्व आहे. रिझल्ट नंतर 12th result wishes in Marathi | बारावीच्या मुलांसाठी अभिनंदन मेसेज लवकर मिळत नाहीत. तेव्हा तुमच्या मित्र आणि नातलग परिवारातील बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 10+ अभिनंदन मेसेज आणि कविता.
12th result wishes in Marathi | बारावीच्या मुलांसाठी अभिनंदन मेसेज

12th मधील परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, तुमच्या आई-वडिलांचे तसेच तुमच्या शिक्षकांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन.
—————————————–
तुमच्या यशामागे तुमच्या आई-वडिलांचे देखील खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या मेहनतीने फळ मिळवून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.
—————————————–
आभाळा एवढी उंची तुम्ही गाठत रहा
आणि जसे 12th मध्ये उत्तम गुणांनी पास झालेत
तसेच येणाऱ्या परीक्षे मध्ये तुम्ही यश मिळवत रहा
ही देवाकडे प्रार्थना मागतो…
12th मध्ये उत्तम गुणांनी पास झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
—————————————–
12th मध्ये होऊन पास
केली आई-वडिलांची पूर्ण आस
करुनी तुमचे प्रयत्न खास
आयुष्याच्या परीक्षेत सुद्धा व्हावे पास
ही एकच देवाकडून आहे आस
12th result wishes in Marathi | बारावीच्या मुलांसाठी अभिनंदन मेसेज | 12th Pass Wishes | Subjects Of HSC Exam Meaning
—————————————–
शब्द नाहीत माझ्याकडे
तुझे कौतुक करायला
देव तुला आणखी बळ देवो
समोर येणाऱ्या परीक्षेत पास व्हायला
—————————————–
तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे
तुला सतत यश मिळू दे
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो मी
तुझे स्वप्न पूर्ण होऊ दे
—————————————–
जशी चंद्राला साथ लाभते चांदण्यांची
पावसाळा साथ मिळते ढगांची
तशीच तुला साथ नेहमी असते आमची
तू आणखी खूप मोठ्ठा हो, यशस्वी हो
आणि कर स्वप्न पूर्ण आई-बाबांची
—————————————–
12th result wishes in Marathi | बारावीच्या मुलांसाठी अभिनंदन मेसेज | 12th Pass Wishes | Subjects Of HSC Exam Meaning
12th Exam उत्तीर्ण होऊन तुम्ही फक्त पहिला टप्पा गाठलाय आता तर तुमचं खरं आयुष्य सुरू झालंय….
आणखी अनेक परीक्षांना तुम्हाला सामोरे जायचं आहे आणि असच यश मिळवायचं आहे…12th Exam यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा….
—————————————–
तुम्ही 12th Exam मध्ये केलेले परिश्रम आणि दृढ निश्चय यांनीच तुम्हाला यश मिळवून दिलं आणि तुम्ही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालात त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन….असेच कायम परिश्रम आणि दृढ निश्चय करत रहा म्हणजे तुम्हाला नेहमी यश मिळत राहील. तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा….
—————————————–
12th Exam मध्ये यश मिळवलं म्हणजे सगळं मिळत नाही
एकदाच मिळालेल्या यशाने तुमचं आयुष्य फुलत नाही
अजून तुम्हाला खूप परीक्षा द्यायचं आहे
आणि असच यश मिळवायचं आहे
तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा….
12th result wishes in Marathi | बारावीच्या मुलांसाठी अभिनंदन मेसेज | 12th Pass Wishes | Subjects Of HSC Exam Meaning
वाटेत कितीही काटे आले तरी गुलाबाचा नाद सोडायचं नाही..
आलेत कितीती कठीण परीक्षा तरी हार मानायचं नाही
माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि आयुष्यभर राहील
जसं 12th मध्ये यश मिळवलं तसच येणाऱ्या परीक्षे मध्ये यश मिळवायचं आहे परंतु यश मिळविनं सोडायचं नाही….
12th मध्ये यश मिळविल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि येणाऱ्या परीक्षेत आणखी यश मिळविण्यासाठी खूप खूप शुभेच्छा….
—————————————–
खूप मोठं व्हा
आपलं आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा
आणि सोबतच तुम्हाला शिकविलेल्या शिक्षकांचाही मान राखा
12th मध्ये उत्तम गुणवत्ता प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन….
—————————————–

HSC चा full Form in English मध्ये “Higher Secondary Certificate” आणि त्यालाच मराठी मध्ये “उच्च मध्यामिक प्रमाणपत्र” असे म्हणतात.
12th result wishes in Marathi | बारावीच्या मुलांसाठी अभिनंदन मेसेज | 12th Pass Wishes | Subjects Of HSC Exam Meaning
HSC meaning in Marathi
HSC म्हणजे इयत्ता 12 वी ची परीक्षा होय जी 10 वी झाल्यानंतर Jr. कॉलेज मध्ये घेतली जाते. आणि ही सार्वजनिक परीक्षा आहे त्यामुळे या परीक्षेत 10 वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी बसू शकतात. ही परीक्षा केंद्रीय स्तरावर राज्य शिक्षण मंडळ म्हणजेच राज्य सरकारद्वारे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे घेतली जाते. CBSC Board, State Board, UP Board, NIOS Board अशा अनेक Board च्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते.
HSC परीक्षा घेणारी राज्य in Marathi
आपल्या भारता मध्ये गुजरात, केरळ, पंजाब, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये HSC Exam UP बोर्ड, एमपी बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड, बिहार बोर्ड, CBSE बोर्ड, ISC बोर्ड इ. व्दारे घेतली जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना Marksheet च्या स्वरूपात एक प्रमाणपत्र दिला जातो.
Subjects Of HSC Exam in Marathi HSC परीक्षेचे विषय
HSC Exam ला तीन भागात वर्गीकरण केलेले आहे ते पुढील प्रमाणे पाहूया:-
1. Science :- Physics, Chemistry, Biology, Math, Agriculture, etc.
2. Commerce:- Economics, Statistics, Account, etc.
3. Art:- History, Geography, Political Science, etc
12th result wishes in Marathi | बारावीच्या मुलांसाठी अभिनंदन मेसेज | 12th Pass Wishes | Subjects Of HSC Exam Meaning
Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.