केक रेसिपी इन मराठी

केक रेसिपी इन मराठी : Wheat Cake

आज आपण पहाणार आहोत केक रेसिपी इन मराठी आणि तोहि पौष्टिक!! बिना मैदा,बिना ओवन,बिना साखर,बिना अंड हेल्थी केक!!

साहित्य:

१. १ कप कोमट दूध
२. १ कप खिसलेला गुळ
३. १ पिकलेले केळ -बारीक़ चक्त्या करून घेणे
४. बिया काढलेले ४ खजूर
५. १/२ कप दही
६. २ कप गव्हाचे पीठ
७. १ चमचा बेकिंग पावडर
८. २ चमचे तेल

Cake ची कृती:

केक रेसिपी इन मराठी : Wheat Cake

१. वर दिलेल्या साहित्या पैकी दूध,गुळ, खजूर आणि केळ १५ मिनिट एकत्र भिजत ठेवावे.
२. १५ मिनिटानंतर सगळी जिन्नस मिक्सर मधे बारीक़ करून घ्यावी.
३. कुकर ची रिंग आणि शिट्टी काढून गैस वर तापवण्यासाठी ठेवावा.
४.त्यानंतर त्यामधे गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर ,तेल व्यवस्थीत मिसळून घ्यावे. मिश्रनात गाठ रहायला नको.
५. मिश्रण अधिकच घट्ट वाटत असेल तर थोड दूध टाकू शकता…….
६. Cake साठीमिश्रण जास्त घट्ट नको आणि पातळ ही नको.
७. एक पातेल घेवून त्याला तूप लावून मिश्रण त्यात टाकावे.
८. आता तुम्ही dryfruit टाकू शकता आणि २० मिनिट साठी कुकर ठेवावा.
९. २० मिनट नंतर केक जाला की तपासून पहावा.
१०. ५ मिनिट कुकर मधेच ठेवावा आणि ५ मि ने बाहेर काढून पातेल एक प्लेट मधे उलटे करुण केक अलगद काढून घ्यावा.
११. आणि तुमचा हेल्थी, पौष्टिक ,बिना साखर,बिना अंड चा हाा Cake तैयार आहे!!!

केक रेसिपी इन मराठी : Wheat Cake ह्या केकची वैशिष्ट्ये

मैदाला तुम्ही एक विष म्हणू शकता. त्याच्या अति सेवनाने संधिवात, हृदयरोग,मधुमेह,रोगप्रतिकार शक्ती कमी होवून वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते ,हाड़ातील कॅलशिअम पूर्णपणे नाहीसे करते व हाडे कमजोर होतात अशा मैदा पासून दोन हात दूर रहान्यासाठी या केक मधे खास गव्हाच पीठ वापरले आहे.
आणि मधुमेहचा धोका ज्याना आहे ते लोक सुद्धा हा केक खावू शकतात कारन हा Cake आहे शुगर फ्री!!

Check our other Recipes in Marathi

केक रेसिपी इन मराठी
Cake Recipe in Marathi

आणखी वीडिओज़ इथे पहा…
१. Mango Stuffed Kulfi:In 3 ingredients: मेंगो स्टफ्ड कुल्फी फक्त 3 गोष्टीपासून

२. Homemade Ice cream: 2 ingredients घरातले पदार्थ आणि आइसक्रीम तय्यार!

३. Hight protein receipe: Mung bean dosa for 1year+ baby :1वर्ष+बाळासाठी पौष्टिक मूग डोसा

४. Whole wheat bread for cake :No Oven,No Maida and No yiest:घरीच बनवा गव्हापासून ब्रेड!! केक रेसिपी इन मराठी

५. How to make Chocolate icecream: No Cream & Condensed Milk:चॉकलेट आइसक्रीम

६. हॉटेल सारखी आंबा फिरनी घरीच बनवा👍Mango Phirani: आंबा फिरनी:😊

७. Wheat Flour Healthy Ice cream:गव्हाच्या पिठापासून बनवा अप्रतिम गुलकंद आइसक्रिम!!

केक रेसिपी इन मराठी : Wheat Cake

Author : Snehal, Ahmednagar

Cake Recipe in Marathi

👍Like👍Comment👍Subscribe👍Share👍
Thank you!!😊☺️💐

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

1 thought on “केक रेसिपी इन मराठी : Wheat Cake”

  1. Pingback: Marathi Poem on Love कविता by Swapnil - Maza Blog

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *