मराठी लव्ह स्टोरी: पहिलं प्रेम भाग १

मराठी लव्ह स्टोरी/Love Story in Marathi : पहिलं प्रेम भाग १ सकाळची वेळ, गार वारा आणि सूर्याची कोवळी किरणे. देवाचं दर्शन घेतलं, आई बाबांचा आशीर्वाद घेऊन मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू ला निघालो. तिथे पोहचायला तीस मिनिटे लागणार होती पण मी तासभर आधीच निघालो. बस ची वाट पाहत थांबलो होतो आणि तेवढ्यात तिथे एक मुलगी पळत … Continue reading मराठी लव्ह स्टोरी: पहिलं प्रेम भाग १