Appe recipe in Marathi: रवा आप्पे, नाचनी आप्पे & गोड आप्पे

Appe recipe in Marathi: रवा आप्पे, नाचनी आप्पे & गोड आप्पे

रवा आप्पे

साहित्य:
१. एक वाटी रवा
२. अर्धी वाटी दही
३. एक वाटी पाणी

फोडणीचे साहित्य:
१.जिरे ,मोहरी
२.१ बारीक चिरलेला कांदा
३.१ टोमॅटो बारीक चिरलेला
४. २-३ हिरवी मिरची बारीक चिरलेली
५. बारीक चिरलेली कोथिंबीर
६. मीठ गरजे नुसार
७. तेल

Appe recipe in Marathi: रवा आप्पे, नाचनी आप्पे & गोड आप्पे

Appe recipe

कृती:
१. एका मोठ्या भांड्यामध्ये रवा आणि दही छान मिक्स करून घ्यावे.रवा पूर्णपणे दह्यामध्ये भिजेल याची काळजी घ्यावी.
२. मिश्रण जास्त घट्ट नसावे.गरजेनुसार पाणी टाकावे आणि हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवावे.
३. आपण फोडणी तयार करूयात.
पैन मध्ये तेल गरम झाले की ,त्यामध्ये चिमुटभर जिरे ,मोहरी चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची छान परतून घ्यावे.
तयार झालेली फोडणी पंधरा मिनिटानंतर ठेवलेला मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यावी.
४. आता आपण आप्पे पात्र किंवा आप्पे बनवायचा तवा घेऊयात.
पात्राला छान आतील बाजूस तेल लावून घ्यावे.
५.पैन छान गरम झालं की त्यामध्ये तयार केलेले मिश्रण चमच्या साह्याने भरून घ्यावे.
६. मिश्रण सर्व पात्र मध्ये भरल्यानंतर आप्पे त्यांच्या बाजूने थोडे तेल सोडावे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट
नंतर खालची बाजू झाले का ते पहावे.आणि सर्व आप्पे बाजू खालचे वर करून घ्यावे
७. दोन मिनिटानंतर आप्पे खाण्यासाठी तयार होतात!!
८. आप्पे कोथिंबीर सोबत खूप छान लागतात

टीप :
१.यामध्ये रवा ऐवजी तुम्ही इडली पीठ वापरू शकता.
२. फोड़नी न देता तसेच कांदा, टोमेटो वापरले तरी ही चालेल,फक्त चव जरा बदलेल !

Appe recipe in Marathi: रवा आप्पे, नाचनी आप्पे & गोड आप्पे

नाचनी आप्पे- Appe recipe in Marathi

साहित्य
१.एक वाटी नाचणी पीठ
२. अर्धी वाटी रवा
३.अर्धी वाटी दही
४. बारीक किसलेले गाजर
५. काजूचे तुकडे किंवा भाजलेले शेंगदाणे
६.१ बारीक चिरलेला कांदा
७.१ टोमॅटो बारीक चिरलेला
८. २-३ हिरवी मिरची बारीक चिरलेली
९. बारीक चिरलेली कोथिंबीर
१०. मीठ गरजे नुसार
११. तेल

Appe recipe in Marathi: रवा आप्पे, नाचनी आप्पे & गोड आप्पे

appe in marathi

कृती:
१. एका मोठ्या भांड्यामध्ये रवा ,नाचनी पीठ आणि दही छान मिक्स करून घ्यावे.रवा व् नाचनी पूर्णपणे दह्यामध्ये भिजेल याची काळजी घ्यावी.
२. मिश्रण जास्त घट्ट नसावे.गरजेनुसार पाणी टाकावे आणि हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवावे.
३.२० मिनेट नंतर चिरलेला कांदा, टोमॅटो ,गाजर,आणि हिरवी मिरची छान मिश्रण मधे मिसळून घ्यावे.
४. आता आपण आप्पे पात्र किंवा आप्पे बनवायचा तवा घेऊयात.
पात्राला छान आतील बाजूस तेल लावून घ्यावे.
५.पैन छान गरम झालं की त्यामध्ये तयार केलेले मिश्रण चमच्या साह्याने भरून घ्यावे.
६. मिश्रण सर्व पात्र मध्ये भरल्यानंतर आप्पे त्यांच्या बाजूने थोडे तेल सोडावे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट
नंतर खालची बाजू झाले का ते पहावे.आणि सर्व आप्पे बाजू खालचे वर करून घ्यावे
७. दोन मिनिटानंतर आप्पे दोन्ही बाजूनी कुरकुरित जाले का ते पहावे.. अशा पद्धतीने पौष्टिक असे नाचनी चे आप्पे खाण्यासाठी तयार आहेत!!कोथिंबीर चटनी किंवा सॉस सोबत खूप छान लागतात!!

गोड आप्पे/उनियाप्पाम- Appe recipe in Marathi

१. १ वाटि रात्र भर भिजवलेला तांदूळ
२. अर्धी वाटि गुळ
३. २ केळ
४. पाणी
५. तूप गरजेनुसार

Appe recipe in Marathi: रवा आप्पे, नाचनी आप्पे & गोड आप्पे

appe recipe in marathi

कृती:
१. सर्वात प्रथम आपण अर्धी वाटि गुळ आणि अर्धी वाटि पानी अस मिश्रण (गुळवणी)उकळून घेवू. आणि थंड होण्यास ठेवू.
२. भिजवलेला तांदूळ, केळ व् गुलवणी मिक्सर मधे एकदम बारीक़ करुन घेवू.. मिश्रण जास्त घट्ट व् पातळ नसावे.गरजेनुसार पाणी टाकावे आणि हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवावे.
३. त्यानंतर मिश्रनामधे पाव छोटा चमचा खान्याचा सोडा टाकवा.
४. आता आपण आप्पे पात्र किंवा आप्पे बनवायचा तवा घेऊयात.
पात्राला छान आतील बाजूस तेल लावून घ्यावे.
५.पैन छान गरम झालं की त्यामध्ये तयार केलेले मिश्रण चमच्या साह्याने भरून घ्यावे.
६. मिश्रण सर्व पात्र मध्ये भरल्यानंतर आप्पे त्यांच्या बाजूने थोडे तेल सोडावे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट
नंतर खालची बाजू झाले का ते पहावे.आणि सर्व आप्पे बाजू खालचे वर करून घ्यावे
७. दोन मिनिटानंतर आप्पे दोन्ही बाजूनी कुरकुरित झयाले का ते पहावे.
८. अशा पद्धतीने पौष्टिक असे गोड आप्पे खाण्यासाठी तयार आहेत!!
या रेसिपी नक्की करुन पहा..आणि कमेंट करून नक्की सांगा !!

Appe recipe in Marathi: रवा आप्पे, नाचनी आप्पे & गोड आप्पे

Author : Snehal, Ahmednagar

marathi recipe

मिसेस स्नेहल ह्यांची केक रेसिपि वाचा

आणखी वीडियोस इथे पहा..
1.#BabyReceipe#StayHome:Wheat Kheer:With very IMP information:8+month:गव्हाची खीर:महत्वपूर्ण माहिती

  1. बाळाचे आरोग्य पावसाळ्यात कसे जपावे आणि घरगुती उपाय सहित आणखिहि बरेच काही#BabyCare Monsoon:0 to 5year
    https://youtu.be/eTvjkmDLnzA
  2. New,trending45+baby girls name Begin with letter ‘A’:नवीन ४५+ मुलींची मराठी ‘अ’ने सुरवात होणारी नावे

4.New Hindu baby girl & boy names begin with”S”letter:100+:हिंदू लहान मूली व् मुलांची नविन नावे

Appe recipe in Marathi: रवा आप्पे, नाचनी आप्पे & गोड आप्पे

5.#BabyReceipe#Bread:10+ Baby:Shahi Tukda:ब्रेड पासून बनवा टेस्टी शाही टुकड़ा बाळासाठी

6#OriginalBabyPhotoshoot: DIY Latest and Trending Baby Photoshoot at home with zero budget
https://youtu.be/3da_Rw5Kai4

7.#BabyActivities:12 Baby Engaging Activities at home with Zero budget for 10 -15month babies

  1. ??Happy Independence Day from cute 17 month baby?☺️with his slogans ☺️
    https://youtu.be/u4C1X_5htYM
  2. 10 मिनट मध्ये गैस न लावता बनवा 3 प्रकारचे मोदक!! 3 in 1 easy modak recipe without fire!
    https://youtu.be/f9zVkBZznXg
  3. How to do Ganpati Theme photoshoot at home more than 3 ways!! Baby Photoshoot Ideas

Subscribe To My Channel on:
https://www.youtube.com/channel/UCFLTlDsF5S8r5siAIBMheZQ?sub_confirmation=1
?Like?Comment?Subscribe?Share?
Thank you!!?☺️?

1 thought on “Appe recipe in Marathi: रवा आप्पे, नाचनी आप्पे & गोड आप्पे”

  1. हर्षदा खाटांगळेकर

    खूप छान.
    टेस्टी आप्पे, बनवायला सोप्पे
    धन्यवाद स्नेहल

Comments are closed.