Marathi Recipe

Marathi Recipe

Dhokla Recipe in Marathi : खमंग ढोकळा

Dhokla Recipe in Marathi : खमंग ढोकळा खायला अतिशय चवदार असा ढोकळा बनवा वेगवेगळ्या पद्धतीने..१)तांदुळ व हरभराडाळीचा ढोकळा2)हरभराडाळीचा ढोकळा3)मुगडाळीचा ढोकळा४) नाचनीचा ढोकळा साहित्य:- 3 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्याचवीनुसार मीठचिमूटभर हिंगदीड टीस्पून साखरएक टेबलस्पून तेलअर्धा टीस्पून हळदएक टेबलस्पून बेसनदोन टेबलस्पून दहीएक टीस्पून इनोअर्धा चमचा सोडा Dhokla Recipe in Marathi : खमंग ढोकळा 1) तांदुळ व हरभराडाळीचा …

Dhokla Recipe in Marathi : खमंग ढोकळा Read More »

Recipe – कांद्याची चटणी व कुरकुरीत कारली

चटकदार कांद्याची चटणी -Lockdown Recipe साहित्य :३ मोठया आकाराचे कांदे ( बारीक चिरलेले )२० ते २५ लसूण पाकळ्या ( बारीक ठेचलेल्या )१/२ छोटा चमचा हळद२ मोठे चमचे लाल मिरची पावडर३ ते ४ चमचे तेलचवीनुसार मीठ Maza Blogकृती:सर्वप्रथम एका भांड्यात तेल तापवून त्यात ठेचलेला लसूण घालणे व थोडा परतून घेणे त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून …

Recipe – कांद्याची चटणी व कुरकुरीत कारली Read More »

biryani marathi

Biryani recipe in marathi : शाही चिकन दम बिर्याणी

Biryani recipe in marathi : शाही चिकन दम बिर्याणी Biryani साठी साहित्य: भिजलेली बासमती तांदूळ – 2 वाटी चिकन – २५०ग्राम (पावशेर) अर्धी वाटी दही पाव वाटी तेल आणि तूप चविपुरते मीठ, गोडा मसाला कांदा लसूण मसाला Biryani मसाला आले लसूण पेस्ट बारीक़ चिरलेली कोथिंबीर पुदीना पानांची पेस्ट वेलची भिजलेला केशर तमालपत्र, दालचिनी, 15.काळी मिरी …

Biryani recipe in marathi : शाही चिकन दम बिर्याणी Read More »

Recipe in marathi pdf

Fasting Recipe : श्रावणातील उपवासाच्या रेसिपी

Fasting Recipe : भगरीचा भात साहित्य:  दोन वाट्या भगर, एक बटाटे, हिरवी मिरची चवीनुसार, मीठ चवीनुसार, शेंगदाणे कृती: १) प्रथम गॅस वर कढई ठेवावी, त्यात थोडे से पुरतेशेंगदाणे तेल गरम करून घ्यावे. २) मिक्सरमध्ये शेंगदाणे हिरवी मिरची आणि मीठ टाकून जाडसर पेस्ट करून घ्यावी. ३) ही केलेली पेस्ट कडे टाकलेल्या तिला मध्ये परतून घ्यावी. ४) …

Fasting Recipe : श्रावणातील उपवासाच्या रेसिपी Read More »

शाही तुकडा in Marathi Recipe

Marathi recipe शाही तुकडा बाळासाठी (राहिलाच तर आपल्यसाठी पण😉) Marathi Recipe शाही तुकडाच्या आधी थोडी पार्श्वभूमी ब्रेड ही एक खाद्य पदार्थ आहे जी आज प्रत्येक घरात आढळते. याचे कारण आपली आधुनिक जीवनशैली आहे, ज्यामुळे आम्हाला सहजपणे उपलब्ध गोष्टी खायला आवडतात.ब्राऊन ब्रेडमध्ये नियासिन, थायमिन, राइबोफ्लेविन, फोलेट, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, पॅन्टोथेनिक एसिड, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि फायबर …

शाही तुकडा in Marathi Recipe Read More »