आजी | Best aaji marathi poem 2023

आजी | Best aaji marathi poem 2023

रिंकू राजेश बागडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji marathi poem विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

aaji marathi poem

आजी | aaji marathi poem

aaji marathi poem 2023

आई माझी आई आहे दुसरी माऊली ती
लाज कशाला वाटणार आजी म्हणायची.

संस्कृतीला जपणारी नऊवारी घालते
संपूर्ण घरात तिचे पैजनही वाजते
माथ्यावर तिच्या कुंकू असते
अशी आजीच्या रूपाने मला आई वाटते.

समजावून सांगते आणि रागवते ही
आजी माझी प्रेमाने कुरवाळते ही
लहानपणीच्या तिच्या गोष्टीही सांगते
आजी मला माझी दुसरी सखीच वाटते.

आजी माझी आईला रागवते
माझ्यासाठी ती बाबावर ही चिडते
चेहरा समोर येता तिचा डोळ्यातून अश्रू वाहते
परत येना आजी तुझी खुप आठवण येते.

स्वयं रचित कविता..
नाव. रिंकू राजेश बागडे
तहसील आर्वी जिल्हा वर्धा राहणार नटाळा बोथली

Best aaji ajoba kavita in marathi 2023 aaji marathi poem

aaji marathi poem

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *