Acidity Marathi Meaning and Ayurvedic Upchar

Acidity Marathi Meaning and Ayurvedic Upchar

भारतात ३००० वर्षांपूर्वी फार मोठे ऋषी होऊन गेले. त्यांचं नाव महाऋषि वागभट असे होते. त्यांनी एक पुस्तक लिहिले होते . त्या पुस्तकाच नाव होतं, अष्टांग हृदयम(Ashtang hrudayam)
आणि त्याच पुस्तकात त्यांनी आजारपण दूर करण्यासाठी ७००० सूत्रे लिहिलेली होती .हे त्यामधीलच एक सूत्र आहे . महर्षी वागभट लिहीतात की कधी – कधी हृदयाचा घात होत असतो.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज (blockage) व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजे याचा अर्थ असा की रक्तामध्ये (acidity) आम्लता वाढलेली आहे! आम्लता म्हणजे काय असते ते आपण जाणताच.यालाच इंग्रजीमध्ये acidity म्हणतात .आम्लता ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे पोटाची आम्लता . आणि दुसरी असते ती रक्ताची (blood) आम्लता . आपल्या पोटात आम्लता जेव्हा वाढते. तेव्हा आपण असं म्हणतो पोटात आग पडल्यासारखं वाटतंय. hyper Acidity Marathi meaning Acidity Marathi upay upchar

आम्लता :

आंबट ढेकरा येत आहेत, तोंडात पण सारखं पाणी येतय. आणि ही आम्लता (acidity) जेव्हा वाढते तेव्हा तिला इंग्रजीत hyperacidity असे म्हणतात. हीच पोटातली आम्लता वाढत – वाढत जाऊन जेव्हा रक्तात उतरते त्यालाच रक्त आम्लता (blood acidity) असे म्हणतात.

जेव्हा रक्तामध्ये (blood) acidity वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त (blood) हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून वाहू शकत नाही आणि रक्तवाहिन्यांमध्ये blockage होतात. आणि असं होतं तेव्हाच हृदयविकाराचा झटका (heart attack) येतो . त्याशिवाय heart attack हा येत नाही .आणि हे आयुर्वेदामधील सर्वात मोठं सत्य आहे . जे कोणताही डॉक्टर आपल्याला सांगत नाही.

Acidity Marathi Meaning and Ayurvedic Upchar

महर्षी वागभट (अष्टांग हृदयम) :

यावरील उपाय हा अतिशय साधा आणि सोपा आहे. हा उपाय काय आहे ? महर्षी वागभट यांनी लिहून ठेवलेलं आहे, की जेव्हा रक्तामध्ये (blood) आम्लता (acidity) वाढलेली असेल, तेव्हा आपल्या आहारामध्ये क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करावा. आपल्याला माहीतच आहे की पदार्थ हे दोन प्रकारचे असतात, आम्लयुक्त आणि क्षारयुक्त (acidic and alkaline)आता क्षार आणि आम्ल यांना एकत्र केलं तर काय होईल? (acid and alkaline) Neutral होईल हे आपल्या सर्वांनाच ठाऊकच आहे .

वागभट पुढे लिहितात, की जर रक्तामधील आम्लता वाढली असेल तर क्षारीय (alkaline) पदार्थांचे सेवन करावे .म्हणजे रक्तामधील आम्लता (acidity) neutral होईल. आणि रक्ताची आम्लता neutral झाली की मग heart attack ची शक्यता ही आयुष्यात कधीही उद्भवणार नाहीं . अशी ही एकंदरीत कथा आहे .आता आपण साहजिकच आहे विचाराल की , असे कोणकोणते पदार्थ आहेत जे क्षारीय असतात आणि ते आम्ही आहारात घ्यायला हवेत? आपल्या स्वयंपाक घरामध्ये असे पुष्कळसे पदार्थ आहेत की जे क्षारीय आहेत.आणि त्यांचं आपण सेवन केलं तर आपल्याला कधीच heart attack येणार नाही . आणि जरी येऊन गेलेला असेल , तर पुन्हा कधीच येणार नाही. hyper Acidity Marathi meaning Acidity Marathi upay upchar

उपाय:

आपल्या घरामध्ये सर्वांत अधिक क्षारीय पदार्थ जर असेल तर तो म्हणजे दुधी भोपळा .हिंदीमध्ये त्याला लौकी म्हणून ओळखले जाते . English भाषेमध्ये त्याला bottle gourd असे म्हणतात . याची आपण भाजी पण करून खात असतो. ह्यापेक्षा क्षारीय पदार्थ दुसरा कुठलाच नाही.त्यामुळे आपण रोज दुधी भोपळ्याचा रस काढून पित राहावे . किंवा दुधी भोपळा कच्चा खाल्ला तरी चालेल. वागभट पुढे लिहितात की , रक्तामधील आम्लता कमी करण्याची सर्वाधिक शक्ती ही दुधी भोपळ्यातच आहे.तेव्हा दुधीच्या रसाचे सेवन जरूर करावे .दररोज २०० ते ३०० मिलीग्राम रस प्यावा. तो ही सकाळी उपाशीपोटी पीऊ शकता.

किंवा सकाळी नाश्ता केल्यावर अर्ध्या तासानंतर ही पीऊ शकता . दुधी भोपळ्याच्या या रसाला आपण आणखीन अधिक क्षारीय बनवू शकता. भोपळ्याच्या रसात ७ ते १० तुळशीची पानं टाका तुळस फार क्षारीय असते.तसेच यात आपण पुदीन्याची ७ ते १० पानंही टाकू शकता. पुदीना सुद्धा फार क्षारीय आहे. hyper Acidity Marathi meaning Acidity Marathi upay upchar

यासोबत आपण काळं मीठ किंवा सैंधव मिठ जरूर टाका. हे मीठ पण खूप क्षारीय आहे . पण लक्षात असू द्या मीठ हे काळं किंवा सैंधवच असलं पाहिजे . आयोडीन युक्त मीठ अजिबात टाकू नका . आयोडीन युक्त मीठ हे आम्लीय असतं . त्यामुळे दुधी भोपळ्याच्या ज्युसचं जरूर सेवन करा .

२ ते ३ महीन्यांच्या कालावधीत आपल्या heart चे सारे blockages ठीक होतील. २१ व्या दिवशीच आपणास या उपायांचा परिणाम दिसून येणं सुरू होईल. कोणत्याही शस्त्रक्रियेची जरूरत आपल्याला पडणार नाही .आपल्या घरातूनच आयुर्वेदिक पद्धतीने या आजाराचा इलाज होऊन जाईल. आणि आपले हे अनमोल शरीर आणि ऑपरेशनचे लाखो रुपये आपण वाचवू शकतो. hyper Acidity Marathi meaning Acidity Marathi upay upchar

आपण महत्वाची अशी ही पोस्ट पूर्ण वाचलीत, आपले खूप खूप धन्यवाद . ही महत्वाची माहिती तुम्ही पण इतरांपर्यंत पोहोचवावी . जेणे करून याचा फायदा सगळ्यांना होईल .

रक्षाबंधन Wallpaper Download करण्यासाठी या Link वर क्लीक करा. https://mazablog.online/raksha-bandhan-quotes-in-marathi

आषाढी वारीची आकर्षक चित्रे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *