Air Pollution Information in Marathi

वायू प्रदूषण मराठी माहिती | Air Pollution Information in Marathi Best 2023

Air Pollution Information in Marathi मध्ये तुम्हाला वायू प्रदूषण म्हणजे काय ? कशामुळे होतो? त्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात? या सर्व प्रश्नांची माहिती मिळेल.

Air Pollution Information in Marathi

आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की, हवा प्रदूषण म्हणजे काय तर हवा हे मानवी जीवनाचा एक अनमोल घटक आहे. आणि पृथ्वीवरील एक आवश्यक घटक आहे. हवेमुळे प्राणी ,पक्षी आणि सर्व सजीवांना प्राणवायू मिळते .आणि हवा हे जगण्याचा स्त्रोत आहे. इतकच नाही तर वनस्पती यापासून कार्बन डाय-ऑक्साइड मिळवतो. ज्यामुळे वनस्पतींचे पोषण होते .आणि जगण्यासाठी आपल्यालाही आधार मिळतो

वायू प्रदूषण मराठी माहिती | Air Pollution Information in Marathi 2023

वायू प्रदूषण मराठी माहिती :- कारणे आहेत.

वायू प्रदूषण 

वायु प्रदूषण कसं होतं हे मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहे. वायू प्रदूषण जेव्हा सुरू होते, तेव्हा काही कण आणि काही जैविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांची हानिकारक किंवा अत्याधिक प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला जातो .आणि या सर्वांचं रूपांतर हानिकारक वायू प्रदूषण मध्ये होते. जे प्रत्येकाच्या जीवाला एक धोका निर्माण करतो
त्यासोबतच त्या प्रदूषणाने होणारी एलर्जी आणि वाढलेल्या मृत्यूचा धोका यालाही तोंड द्यावे लागू शकते. यामुळे मानवामध्ये रोग ,एलर्जीचे प्रमाण देखील वाढतात इतकच नाही तर सजीवांना जसे की प्राणी आणि इतर धान्य पिके या सर्व गोष्टींना हानी पोहोचून खूप नुकसान होऊ शकते. इतकच नाही तर नैसर्गिक किंवा मानवाने निर्माण केलेल्या काही गोष्टीवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

वायू प्रदूषणाचे प्रकार (Types of air pollution in marathi)

१)धूर आणि धुके प्रदूषण
२)रासायनिक प्रदूषण
३)वायू प्रदूषण
४)कण प्रदूषण:

Air Pollution Information in Marathi

प्रदूषक घटके

हवेला प्रदूषित करणाऱ्या घटकांची खालील प्रमाणे माहिती.

सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की, प्रदूषक घटके म्हणजे काय? आणि त्याची व्याख्या काय?

निसर्गा मधील हवेमध्ये जे पदार्थ आणि घटक जसे की मानव, पक्षी ,प्राणी ,वनस्पती यांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा आणि हानिकारक असणारा असा घटक जो हवामानात बदल घडवून आणतो, आणि पर्यावरणाला दूषित करतो त्यास आपण प्रदूषक घटक असे म्हणतो.

सल्फर डायॉक्साईड

जेव्हा उन्हाच्या तापमानामुळे कोळसा किंवा रॉकेल जळते किंवा इतर कुठल्याही कारणाने ते जळतं त्यामध्ये असणाऱ्या कनांनच ऑक्सिडेशन होते .आणि सल्फरचेही ऑक्सिडेशन होते. त्यामुळे ते पाण्यात लवकर मिसळते किंवा विरून जाते.
सल्फर डायॉक्साईडचे हवेमध्ये प्रमाण जास्त झाल्यास आणि त्या वेळेला पाऊस पडला तर, त्या पाण्यामध्ये मिसळून त्याच अम्ल होते. आणि यालाच आपण अम्लधर्मी पाऊस म्हणतो. या पावसाचा पिकांवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. आणि शेतकऱ्याचे भरपूर नुकसान होते.

Air Pollution Information in Marathi


प्रदूषण एक समस्या मराठी निबंध। Pradushan Ek Samasya Nibandh in Marathi

लाकडी तेल घाणा प्रक्रिया आणि फायदे | Lakdi Ghana Best Information 2023

अण्णा भाऊ साठे संपूर्ण माहिती | Anna Bhau Sathe Information in Marathi 2023


नायट्रोजन ऑक्साईड व डायॉक्साईड (NO and NO2)

नायट्रोजन ऑक्साईड ची निर्मिती होण्यासाठी कारणीभूत घटक म्हणजे दुचाकी आणि चार चाकी चे इंजिन.
आणि या इंजिन मध्ये हजार पेक्षाही जास्त असलेला तापमान, नायट्रोजन ऑक्साईड ची निर्मिती करते ,आणि त्यामुळे धूर निर्माण होतो. आणि धूळ निर्माण झाला तर वायू प्रदूषण होते. सर्वात मुख्य वायु प्रदूषण होण्याचं महत्त्वाचं कारण आहे.
कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वाहनांमध्ये असणे गरजेचे असते. त्यामुळे नायट्रोजन ऑक्साईड कमी करण्यासाठी मदत होते. ऑक्सिजन व नायट्रोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे महत्त्वाचं साधन आहे.
हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी जुन्या गाड्या निकालात काढणे गरजेचे असते. एकच नाही तर आता सध्या शास्त्रज्ञ कमी तापमानावर ज्वलन करण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. यामध्ये नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण कमी करता येईल.

Air Pollution Information in Marathi

ओझोन

ओझोन वायू हा शरीराला चांगला असतो. असं लोकांचं मान्य आहे. मात्र हे योग्य नाही, आणि हे चुकीचा समज आहे. ऑक्सिजनचे तीन अणू हे ओझोन मध्ये असतात. आणि यातील जो तिसरा असतो. तो अतिशय आक्रमक असतो .आणि जी गोष्ट त्याच्या संपर्कात येते त्या सर्व गोष्टीला तो ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्न करीत असतो. खरंतर ओझोनची सर्वात मोठी गरज हे वातावरणातील सर्वात वरच्या भागात आहे.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार जर नायट्रोजन ऑक्साईड व बीओसी चे प्रमाण प्रमाणापेक्षा कमी राहिले तर ओझोन हा मर्यादित राहण्यास मदत होईल इतकच नाही तर ओझोन मुळे शरीरावर होणारे वाईट परिणाम आणि इतर वस्तूंवर जसे की रबर कपडे प्लास्टिक यांवरही परिणाम कमी होईल रबराचे लवचिकता हे ओझोनच्या संपर्कात आल्यामुळे कमी होते ओझोन मुळे कपड्याचा रंग उडतो हे जरी तुम्हाला गमतीदार वाटत असेल तरीही हे खूप भयानक गोष्ट आहे

Air Pollution Information in Marathi

वायू प्रदूषण स्रोत (Sources of air pollution in Marathi)

१) नैसर्गिक स्त्रोतामुळे होणारे वायू प्रदूषण

जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो. आणि त्यामधून खूप मोठ्या प्रमाणात धूर, राख आणि इतर खडकांचे तुकडे तसेच या तुकड्यांचा समावेश वातावरणामध्ये होतो त्यामुळे वायू प्रदूषण होते.

माणसाने मोठ्या प्रमाणात जंगल जाळल्यामुळे त्याचा परिणाम हवेवर होऊन हवा दूषित होते.

वातावरणामध्ये वादळामुळे निर्माण झालेले उच्च वारे यांचा धुळीमध्ये समावेश होतो त्यामुळे वायू प्रदूषण होते.

२) मानवामुळे होणारे वायू प्रदूषण:

माणूस मोठमोठ्या मशीन उपयोगात आणतो. आणि विविध उद्योगधंदे करतो. याचा परिणाम हवेवर होतो आणि हवा दूषित होते त्यामुळे वायू प्रदूषण होते.

Air Pollution Information in Marathi

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *