Amba Ghat Information in Marathi

Amba Ghat Information in Marathi | आंबा घाट महाराष्ट्रातील सहलीचे ठिकाण

मित्रांनो पूर्वी मलकापूर ते रत्नागिरी पर्यंत चा पक्का रस्ता बनलेला नव्हता ते सह्याद्री पर्वताच्या दर्या खोऱ्यातून पायी कोल्हापूरला जात असत या ठिकाणी देश विदेशातील लोक आंबा घाट पाहण्यासाठी येतात येथे आल्यावर त्यांना खूप आनंद वाटतो आणि भीती सुद्धा वाटते कारण खूप खोल दर्या आणि तिथे खूप अपघात सुद्धा झाले आहेत.
Amba Ghat Information in Marathi | आंबा घाट महाराष्ट्रातील सहल मराठी माहिती

आंबा घाट हा प्रसिद्ध निसर्गरम्य घाट आहे सुरुवातीच्या काळात आंबा घाटामध्ये जायला पक्का रस्ता नव्हता त्यावेळी लोक पायी चालत जात असे पूर्वी एका मेंढपाळाने आंबा घाटात जाण्यासाठी रस्ता शोधून काढला समुद्रसपाटीपासून आंबा घाट दोन हजार फुट उंचीवर आहे. हा घाट रत्नागिरी व कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडलेला आहे. पण हा घाट आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आंबा घाट सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आहे. आणि नयनरम्य पर्वत आकार आणि दाट धुक्याने पसरलेली चादर मन आनंददायी करून जाते लोक येथे आल्यावर आपले दुःख विसरून जातात. शाहूवाडी येथे कोल्हापूर जिल्हा जवळ आहे आणि जवळच पर्यटकांसाठी मनोरंजक ठिकाणी आहेत जसे की पावनखिंड आणि विशाळगड किल्ले आहेत. कोल्हापूरच्या लोकांसाठी एक सोयस्कर विकेंड डेस्टिनेशन. तिथे खूप हॉटेल्स आहेत दुकाने सुद्धा आहेत.

आंबा घाट हा महाराष्ट्रातील रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावरील एक पर्वत रस्ता आहे तिथे आजूबाजूला खूप आंब्याची झाडे होती त्यामुळे त्या घाटाला आंबा घाट असे नाव पडले आंबा घाटात गाईमुखे तीर्थक्षेत्र आहे तिथे लोक दर्शन घेण्यासाठी थांबतात व फोटो काढण्याचा आनंद घेता तिथे खूप माकडे आहेत लोक त्यांना खायला देतात पावसाळ्यामधून डोंगरातून झरे पडताना दिसतात सगळीकडे हिरवं गार दिसू लागतं जसे की निसर्गाने हिरवा शाळू घातली आहे पावसाळ्यामध्ये कोकिळेचा मधुर आवाजाने माणूस धुंद होऊन जात आंबा घाट आंबा घाटापासून पाहण्यासाठी जवळची ठिकाणी विशालगड आंबा घाट आणि अनु स्कूरा या घाटावर वेगळ्या डोंगरावर हा किल्ला उभा आहे विशाळगड हा त्याच्या नावाप्रमाणेच विशाल आहे अनुस्कुरा घाट व आंबा घाट या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधलेला हा किल्ला पाहण्यासाठी खूप सुंदर आहे.

Amba Ghat Information in Marathi | आंबा घाट महाराष्ट्रातील सहल मराठी माहिती

Amba Ghat Information in Marathi | जवळ पासची ठिकाणे

पावनखिंड :

बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्यासोबत मोजके सैन्य त्यांच्या मागे थांबून शेवटचा एल्गार (लास्ट स्टॅन्ड) करणाऱ्या त्यांच्या सैन्याने मरण पत्करले त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून खिंडीला त्यांनी पावनखिंड असे नाव दिले पावनखिंडीच्या लढाईचा उल्लेख आजही ऐतिहासिक कागदपत्रावर सापडत नाही पण बाजीप्रभू, फुलाजी आणि बांदल सेनेचा पराक्रम कमीच होत नव्हता त्यामुळे त्यांचे पराक्रम ,शौर्य आणि बलिदान अलौकिक आहे
मारलेश्वर मारलेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे एका नैसर्गिक गुहेत श्री शंकराचे समजले जाणारे शिवलिंग आहे जवळच बारा महिने वाहणारा धबधबा आहे देवरुख शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर मारळ या गावाजवळ हा मारलेश्वर चा धबधबा आहे हा धबधबा पाहण्यासाठी खूप पर्यटक मारलेश्वर चे मंदिर पाहण्यासाठी येतात आणि दर्शन घेण्यासाठी येतात.

Amba Ghat Information in Marathi | आंबा घाट महाराष्ट्रातील सहल मराठी माहिती | Riverside county resort Amba ghat resorts pawankhind

पन्हाळा : आंबा घाट

या किल्ल्याचे नाव पन्हाळा आहे याची उंची 4040 फुट इतकी आहे याचा प्रकार म्हणजे गिरीदुर्ग याची चढाई श्रेणी सुद्धा सोपी आहे आणि ठिकाण कोल्हापूर हा कोल्हापूरच्या डोंगरांगणावर वसलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात हा गड येतो हा किल्ला डोंगरी किल्ल्यात मोडतो पूर्वीच्या काळी संरक्षणाच्या दृष्टिकोनाने इतर किल्ल्यांच्या पैकी डोंगरी किल्ल्यांना खूप महत्त्व होते त्यांपैकी डोंगरी किल्ल्याचे महत्व सांगताना पाणकोट किल्ला चा चांगला पण महाराष्ट्रात गिरीदुर्गाची संख्या फार मोठी होती आणि आता सुद्धा आहे पन्हाळ्याच्या पायथ्यापासून ची उंची 275 फूट आहे याचा घेर 42 मौलाचा आहे या गडाची तटबंदीची बांधणी व रचना काही ठिकाणी नैसर्गिक आहे तर काही ठिकाणी जांभा खडक फोडून 32 फुटापर्यंत तयार केलेला आहे तसेच या गडावर अनेक विहीर आहेत जसे की
विहिरी: करपुर बाव (अश्वलायन तीर्थ)
अंधारा बाव ( श्रीनगर/शृंगारबाव )
श्री संभाजी मंदिर इत्यादी विहिरी आहेत त्यामुळे पन्हाळ्यावर तिन्ही ऋतूत पाण्याची कमतरता भासत नाही त्यामुळे पर्यटन घेताना त्यांना याची खूप नोंद सुद्धा घेता येईल .

Amba Ghat Information in Marathi | आंबा घाट महाराष्ट्रातील सहल मराठी माहिती | Riverside county resort Amba ghat resorts pawankhind

Amba Ghat Information in Marathi | आंबा घाट महाराष्ट्रातील सहल मराठी माहिती

मानोली

मानोलीया धरणावर हा धबधबा आहे ब्लॅक वॉटर म्हणून हा धबधबा प्रवाहित होतो मानवली धबधब्याकडे जाताना आपल्याला आधी लोखंडी फुल पार करावा लागतो पुलावरून उतरल्यावर आपल्याला घाटापर्यंत येणाऱ्या पाण्यातून चालत जावे लागते धबधबा छोटा आहे म्हणून सांभाळून धबधब्यावर जाऊ शकतो या धबधब्याच्या वरती बंधारा आहे आणि या बंधाऱ्यांमध्ये आपण मनसोक्त भिजू शकतो बंधाऱ्यावरून आपण चालत गेलो तर आपल्याला एका बाजूला मानवली गाव दिसतो आणि सगळीकडे शेती दिसते वरून सगळी कडे हिरवगार वाटते अशा ठिकाणावरून आपल्याला जाऊ असे वाटत नाही कारण बांधावर बसून हिरव्यागार टेकड्या धुकं खाली उतरलेले ढग दिसतात आंबा घाटावरून तर घरी येऊन वाटत नाही शुद्ध हवा आणि तिथली भोळी माणसं खूप छान वाटतं रस्त्यावर नेताना आपल्याला दोन्ही बाजूला जंगल दिसते त्यामुळे आपल्याला गाडीची स्पीड कमी करण्यासाठी एक फलक लावतात त्यावर आपल्याला गाडीची स्पीड व वन्य प्राण्यांना प्रथम जाऊन द्या मग तुम्ही जा आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला खूप झरे लागतात झऱ्यांचा झुळझुळणारा आवाज जंगलातून येणारे पक्षांचे आवाज ऐकत खाली उतरलेले ढगातून परत घरी जवस वाटणार नाही रस्त्यावरून जाताना आपल्याला खूप हॉटेल व स्टॉल लागतात स्टॉल मध्ये बघितल्यावर भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा, उकडलेली कंस, गवती चहा, गूळ विकणारे स्टॉल सुद्धा लावलेल्या दिसतात तसेच पर्यटकांसाठी हॉटेल सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही ते नाष्टा सुद्धा करू शकता मानोली धरण खूप सुंदर आहे सगळीकडे हिरवगार आणि पाण्याचा मंजूर आवाज त्यामुळे ते पर्यटक खूप येतात
[आपल्याला जर धबधब्याच्या मार्गे जायचं असेल तर : कोल्हापूर, केर्ले , बांबवडे, शाहूवाडी ,आंबा, मानोली गाव]

Amba ghat best resorts List pawankhind

  1. Riverside county resort Amba Ghat
  2. The Amba Resort
  3. The Jungle Resort
  4. Kyrid Prestige

Amba Ghat Information in Marathi | आंबा घाट महाराष्ट्रातील सहल मराठी माहिती

तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा>>>>.

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *