माझे गणपती बाप्पा !माझे विघ्नहर्ता By सौ.अनिता बर्गे भोसले| Best Anant Chaturdashi Poem in Marathi Language 2023

माझे गणपती बाप्पा !माझे विघ्नहर्ता By सौ.अनिता बर्गे भोसले| Best Anant Chaturdashi Poem in Marathi Language 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.अनिता बर्गे भोसले यांची -माझे गणपती बाप्पा !माझे विघ्नहर्ता – हि कविता -Anant Chaturdashi Poem in Marathi Language- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

माझे गणपती बाप्पा !माझे विघ्नहर्ता By सौ.अनिता बर्गे भोसले| Best Anant Chaturdashi Poem in Marathi Language 2023

माझे गणपती बाप्पा !माझे विघ्नहर्ता | Anant Chaturdashi Poem in Marathi Language 2023

Anant Chaturdashi Marathi Kavita Anant Chaturdashi Poem in Marathi Anant Chaturdashi Kavita Anant Chaturdashi Poem in Marathi Language

मी दुःखी नाही, कारण…
आहे त्यात मी समाधानी आहे
मी समाधानी आहे, कारण…
मी माझ्या मनाचा राजा आहे

मी माझ्या मनाचा राजा आहे, कारण…
मी मनाला गुरु मानलेलं आहे
मी मनाला गुरु मानलेलं आहे, कारण…
कर्मावर माझा विश्वास आहे

कर्मावर माझा विश्वास आहे, कारण…
पाप पुण्याच कर्म मला मला ज्ञात आहे
पाप पुण्याच कर्म मला ज्ञात आहे, कारण…
सुख दु:खाचे मर्म मी जाणलेले आहे

सुख दु:खाचे मर्म मी जाणलेले आहे, कारण…
आशिर्वादाचे महत्व मला कळलेले आहे
आशिर्वादाचे महत्व मला कळलेले आहे, कारण…
देव देव करत बसत नाही की फिरत नाही

माझा देव मानवच आहे, कारण…
मानव हा चालता बोलता आहे
मानवच माझे सुख दु:खात सामील होत आहे
त्यामुळेच तर मी आनंदी आहे
टेन्शन फ्री जीवन जगत आहे

मी आनंदी आहे – टेन्शन फ्री जीवन जगत आहे, कारण…मी कधी हरलो नाही
मी कधी हरलो नाही, कारण…
जिंकण्याची इच्छा कधी ठेवलीच नाही

जिंकण्याची इच्छा कधी ठेवली नाही, कारण…
माझी अवकात आणि कुवत मला माहित आहे
अवकात कुवत माहित आहे, कारण…
मी स्वत:ला पुर्ण ओळखून आहे

मी स्वत:ला ओळखून आहे
आहे मी असा आहे – मुखवटा घालून वावरत नाही
मी मुखवटा घालून वावरत नाही, कारण…
फालतूची शान मोठेपणा मारणे जमतचं नाही

शान मोठेपणा मारणे जमतं नाही, कारण…
स्वार्थ मनाला शिवत नाही
स्वार्थ मनाला शिवत नाही, कारण…
कुणा कडून अपेक्षा काहीच नाही

कुणा कडून अपेक्षा काहीच नाही, कारण…
अपेक्षाभंग होतच नाही
अपेक्षा भंग होतच नाही, त्यामुळे…
प्रत्येक जन आपलाच वाटतो

एकदंता हे विघ्नेश्वरा
ये सत्वरी चिंता क्लेश हराया
विघ्न आले या भुमंडळी
ये सकलांचा उद्धार कराया….

ओंकारस्वरुपा हे सुखकर्ता
दीनांच्या नाथा गजानना
हाहाकार माजला,दुष्ट प्रवृत्तींचा
ये विषाणूचे हे संकट हरण्या….!!

माझे गणपती बाप्पा !माझे विघ्नहर्ता By सौ.अनिता बर्गे भोसले| Best Anant Chaturdashi Poem in Marathi Language 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

माझे गणपती बाप्पा !माझे विघ्नहर्ता By सौ.अनिता बर्गे भोसले| Best Anant Chaturdashi Poem in Marathi Language 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *