Anxiety असा शब्द जो शहरी भागात तब्येतीची परिस्थिती दर्शवण्यासाठी सर्रास वापरला जातो. पण Anxiety meaning in marathi आहे तरी काय ?
नमस्कार मित्रांनो Marathi time या website मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत…..
चला तर सुरू करूया…
आज आपण जाणून घेणार आहोत. Anxiety या इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये अर्थ काय होतो.
Anxiety meaning in marathi
Anxiety या शब्दाचा उच्चार पुढील प्रमाणे केला जातो. Anxiety उच्चार एंजायटी,एंनजायटी हे उच्चार होतात.
Anxiety या इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये पुढील प्रमाणे अर्थ होतो. चिंता, घोर, काळजी, फिकीर, हुरहूर, विवंचना, भयभीत होणे इत्यादी Anxiety या इंग्रजी शब्दाचे मराठी मध्ये अर्थ होतात.
एखाद्या परिस्थितीचे ओझे डोक्यावर असणे. जसे की आपल्यामध्ये बरेच मित्र-मैत्रिणी असे आहेत की काहींच्या मनामध्ये आपल्या करिअर विषयी चिंता तर काहींच्या मनामध्ये आपल्या फॅमिली विषयी चिंता, तर काहींच्या मनामध्ये लव प्रॉब्लेम असतो. तर काहीजण भूतकाळात घडलेल्या काही प्रसंगाने चिंतेत असतात. त्यालाच इंग्रजीमध्ये Anxiety या शब्दांनी संबोधले जाते.
अर्थातच तुम्हाला सांगायचे म्हटले तर एखाद्या गोष्टीची चिंता लागणे, किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी लागणे. भूतकाळात घडलेली गोष्ट त्याच्यामुळे भयभीत होणे यालाच आपण इंग्रजीमध्ये Anxiety असे म्हणतो.

Anxiety, ज्याला सामान्यत: ग्लोसोफोबिया म्हणून संबोधले जाते, ही एक प्रचलित भीती आहे जी सार्वजनिकपणे बोलताना किंवा प्रेक्षकांना संबोधित करताना अनेक व्यक्ती अनुभवतात. या भीतीचा प्रभावीपणे संवाद साधण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या व्यक्तीच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी Anxiety वर मात करणे महत्त्वपूर्ण आहे कारण ते व्यक्तींना त्यांचे विचार, कल्पना आणि कौशल्य आत्मविश्वासाने व्यक्त करण्यास अनुमती देते.
वाचा Nephew Meaning in Marathi
वाचा Elegance Meaning In Marathi
वाचा Meaning Of Influencer In Marathi
एंजायटी अंगझायटी
व्यवसायाचे सादरीकरण देणे असो, शैक्षणिक चर्चांमध्ये भाग घेणे असो किंवा सामाजिक संवादांमध्ये भाग घेणे असो, यशासाठी प्रभावी संवाद आवश्यक आहे. Anxiety ओळखून आणि व्यवस्थापित करून, व्यक्ती मजबूत संभाषण कौशल्ये विकसित करू शकतात, त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतात आणि इतरांशी चांगले संबंध वाढवू शकतात. हे त्यांना त्यांचे ज्ञान सामायिक करण्यास, त्यांचे मत व्यक्त करण्यास आणि अर्थपूर्ण संबंध जोपासण्याचे सामर्थ्य देते. Anxiety वर मात करण्याचे महत्त्व ओळखून आणि त्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास होऊ शकतो, नवीन संधी आणि फायद्याचे परस्परसंवादाचे दरवाजे उघडू शकतात.
ह्या पोस्ट मधून आपण Anxiety meaning in Marathi या विषयावर सविस्तर माहिती पाहिली. तुमच्या मनात याविषयी काही प्रश्न असतील तर, आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा आम्ही त्याचे उत्तर नक्की देऊ.
तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही पोस्ट अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांना Anxiety या शब्दाचा अर्थ माहित होईल.
धन्यवाद…..
Author :- Mr. Shankar Kashte

Thank You For Reading
Pingback: How To Write Leave Letter in Marathi 2023 | रजा पत्र कसे लिहावे