Arrived Meaning in Marathi

Arrived Meaning in Marathi 2023 | अराइव्ह मराठी अर्थ

“तो आत्ताच अराइव्ह झाला” असे बॉस म्हणाली. मला तर Arrived Meaning in Marathi चा पत्ताच लागला नाही. म्हणून मी इथे आलो.

नमस्कार मित्रांनो Marathi time या website मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत……

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत arrived या इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये काय अर्थ होतो.
चला तर पोस्टला सुरुवात करूया.

Arrived Meaning in Marathi मराठी अर्थ

सर्वप्रथम आपण arrived या इंग्रजी शब्दाचा उच्चार पाहूयात.

“arrived” उच्चार (अराइव्ह) असा उच्चार केला जातो.

चला तर आज आपण पाहूयात arrived या इंग्रजी शब्दाचे मराठी मध्ये कोणकोणते अर्थ होतात.
पोहोचले, पोहोचले, यश मिळवणे, आगमन झाले, आगमन, भेट देणे, उपस्थिती, दाखल इत्यादी arrived या इंग्रजी शब्दाचे मराठी मध्ये अर्थ होतात.

मित्रांनो तुम्हाला अजूनही समजण्यास काही अडचणी येत असल्यास, आपण पुढील काही उदाहरणे पाहूयात जेणेकरून तुम्हाला समजण्यास मदत होईल.


Meaning Of Influencer In Marathi | इन्फ्लुएंसर चा अर्थ

एलेगंस शब्दाचा अर्थ आणि 7 वाक्यात उपयोग | Elegance Meaning in Marathi


एलेगंस शब्दाचा अर्थ आणि 7 वाक्यात उपयोग | Arrived Meaning in Marathi

उदाहरणार्थ.

(१) Eng: My friend’s relatives arrived to Pune.
मराठी: माझ्या मित्राचे नातेवाईक पुण्याला आले.

(2) Eng:. She arrived the MPSC exam.
मराठी:. ती एमपीएससी परीक्षेला आली.

Arrived Meaning in Marathi 2023 | अराइव्ह मराठी अर्थ

(3) Eng:. My friends arrived a religious place.

मराठी: माझ्या मित्राने एका धार्मिक स्थळाला भेट दिली.

इत्यादी वरून मित्रांनो तुम्हाला arrived या इंग्रजी शब्दाचा अर्थ समजला असेल, आणि त्याचा वापर कसा करतात तेही समजले असेल.

Arrived या शब्दाचा संबंधित पुढील काही शब्द.

Arrived near : जवळ आले.

Arrived together : एकत्र आले.

Arrived around : जवळपास पोहोचले.

Arrived first : प्रथम आले.

Arrived alone : एकट्या आल्या किंवा एकटी आहे.

Arrived home. :. घरी पोहोचले.

Arrived without : न येता.

Arrived much :. भरपूर आले.

Arrived carrying : दाखल झाले.

Arrived ahead : पुढे जा, पुढे सरका.

Arrived Meaning in Marathi 2023 | अराइव्ह मराठी अर्थ

मित्रांनो आपण या लेखाद्वारे Arrived या इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अर्थ पाहिला. तसेच त्या संदर्भात काही उदाहरणे पाहिली, व त्याला मिळते जुळते काही शब्द पण पाहिले. ते नक्कीच तुम्हाला समजले असतील अशी आशा करतो. या संदर्भात तुम्हाला अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर, आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा. आम्ही त्याचे उत्तर देऊ. तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना पोस्ट शेअर करा. जेणेकरून त्यांना Arrived या इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये अर्थ काय होतो हे माहीत होईल.

धन्यवाद…..

Author :- Mr. Shankar Kashte

Thank You For Reading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *