Ashutosh R

माझा बाप माझा अभिमान | Best father marathi poem in 2023

माझा बाप माझा अभिमान | Best father marathi poem in 2023

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत father marathi poem विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. father marathi poem काव्य बंध समूह आयोजित काव्यलतिकासाप्ताहिक स्पर्धा.दि१५/१०/२०२३.विषय- बाप माझा बाप माझा अभिमान | father marathi poem वरून फणसासारखा काटेरी,अंतरंगातून मधाळ गर,कष्ट पडू दे कितीही,कार्यात,शान वाढवी बापाचे घर….१ संकटे ,काळजी होती अफाट,भविष्य जाणीले शिक्षणासाठी झगडले,मुलाबरोबर, मुलींच्या ही …

माझा बाप माझा अभिमान | Best father marathi poem in 2023 Read More »

Happy fathers day poem in marathi

बाप | Best Happy fathers day poem in marathi in 2023

सौ. भारती राजेंद्र बागल यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत happy fathers day poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. happy fathers day poem in marathi काव्यबंद समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धादिनांक 15 ऑक्टोबर 2023 बाप | happy fathers day poem in marathi अखंड जळत राहणारादेव्हाऱ्यातील नंदादीपसंकटाला फिरकू देत नाहीकुटुंबाच्या समीप पुरविण्या इच्छा कुटुंबाच्याकरतो …

बाप | Best Happy fathers day poem in marathi in 2023 Read More »

Baap kavita in marathi

श्रद्धांजली | Best Baap kavita in marathi in 2023

अर्चना कुलकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Baap kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. Baap kavita in marathi काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका विषय: बाबा/वडील दिनांक: १५/१०/२०२३ श्रद्धांजली | Baap kavita in marathi बाबा माझे ,दादा सर्व सहृदांचेपति,बंधु,सुत बिंबच प्रेमरसांचे मानव रूपी मूर्ती किती पवित्रमजसाठी पिता , गुरू नी मित्र रूप देखणे, …

श्रद्धांजली | Best Baap kavita in marathi in 2023 Read More »

baap poem in marathi

बाबा माझा आधार | Best baap poem in marathi in 2023

कु. प्रणाली ओमप्रकाश चौधरी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baap poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. baap poem in marathi स्पर्धेसाठीकाव्य बंद समूह काव्य लतिका आयोजित काव्य स्पर्धादिनांक 15 ऑक्टोबर 2023विषय:- वडील बाबा माझा आधार | baap poem in marathi प्रिय बाबा… “बाबा” तुम्ही किती कष्ट केलेत तुमच्या या लेकरांसाठी ,जबाबदारीच्या ओझ्यात …

बाबा माझा आधार | Best baap poem in marathi in 2023 Read More »

papa kavita in marathi

मायेची पाखरणी | Best papa kavita in marathi in 2023

कु. कशमीरा उल्हास गुप्ते यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत papa kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. papa kavita in marathi काव्यबंध समूह काव्य लतिकाआयोजित काव्य स्पर्धा दिनांक १५/१०/२०२३ विषय ‌.बाप/वडील मायेची पाखरणी | papa kavita in marathi मुलींचा बापअसणे पुण्याचं मानदुःख कष्ट संघर्षविसरून आनंद देणारा १ मुलगी म्हणजेपरक्याचे धनयेईल जन्म घेऊनीआली लक्ष्मी …

मायेची पाखरणी | Best papa kavita in marathi in 2023 Read More »

bap lek kavita in marathi

मुलीचा बाप | Best bap lek kavita in marathi in 2023

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत bap lek kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. bap lek kavita in marathi काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिकालक्ष रविवारी. होणारी स्पर्धादिनांक १५/१०/२०२३विषय. …बाप मुलीचा बाप | bap lek kavita in marathi मुलीचा तो बाप असतोदयाळू आणि मायाळूमुलगीही त्यांच्यासाठीखरंच असते. कनवाळू ….१ बाप फिरतो दारोदारमुलगी झाली उपवरमुलीच्या …

मुलीचा बाप | Best bap lek kavita in marathi in 2023 Read More »

baap kavita marathi lyrics

नंदादीप | Best baap kavita marathi lyrics in 2023

सौ. संध्यारजनी बळीराम सावकार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baap kavita marathi lyrics विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. baap kavita marathi lyrics स्पर्धा करिताकाव्यबंध समूहकाव्यलातिकाआयोजित रविवार काव्यलेखन स्पर्धा१५ | १० | २० २ ३ विषय – बाप नंदादीप | baap kavita marathi lyrics बाप माझा अनमोलदाखविली थोर सृष्टीनंदादीप तेजोमयअलौकिक कृपादृष्टी .. १ घडविले जीवनातमार्ग …

नंदादीप | Best baap kavita marathi lyrics in 2023 Read More »

बाप कविता मराठी लिहिलेली

बाप | Best बाप कविता मराठी लिहिलेली इन 2023

सौ. चंद्रकला प्रमोद अमृतकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत बाप कविता मराठी लिहिलेली विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. बाप कविता मराठी लिहिलेली काव्य बंध समूहकाव्य लतिकाप्रत्येक रविवारी होणारे स्पर्धादिनांक 15 10 2023विषय वडील /बाबा/ पप्पा / बाप/ बाप | बाप कविता मराठी लिहिलेली सारे वर्णन आईची वेडी मायापण बाप असे कुटुंबाचा पाया||१|| माया बापाची …

बाप | Best बाप कविता मराठी लिहिलेली इन 2023 Read More »

papa var kavita in marathi

सावली | Best papa var kavita in marathi in 2023

प्राची परचुरे वैद्य यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत papa var kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. papa var kavita in marathi काव्यबंध समूह काव्य लतिकाआयोजित काव्य स्पर्धादि. १५ ऑक्टोबर २०२३विषय – वडील सावली | papa var kavita in marathi आईवडिलांची छत्रछायाहिच असे आमची सावलीत्यांच्या कृपाशीर्वादाने होतेदिवसाची सुरुवात आपली नव्हती चिंता, काळजी कसलीनव्हती …

सावली | Best papa var kavita in marathi in 2023 Read More »

bap kavita in marathi

तुम्ही नसतानाच जगणं खरच खूप असह्य आहे हो | Best bap kavita in marathi in 2023

रोशनी लक्ष्मी सुंदरलाल फुलझेले यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत bap kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. bap kavita in marathi काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका..दिनांक:-१५/१०/२०२३विषय:-बाबा/वडील…. तुम्ही नसतानाच जगणं खरच खूप असह्य आहे हो | bap kavita in marathi अस म्हणतात,, की चालताना पायाला ठेच लागलीकी चटकन ” आई..ग ” अशीच हाक बाहेर येते.. …

तुम्ही नसतानाच जगणं खरच खूप असह्य आहे हो | Best bap kavita in marathi in 2023 Read More »