baba kavita in marathi text

माझा बाप | Best baba kavita in marathi text in 2023

प्रदीप मारोतीराव मळेकरी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत baba kavita in marathi text विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

baba kavita in marathi text

माझा बाप | baba kavita in marathi text

आयुष्यात खूप संकटे असतात पण त्या संकटाना अगोदर आपला बाप सामोरे जातो…

स्वतः फाटकी कपडे घालून आपल्या मुलांना चांगली कपडे देतो.
तो आपला बाप असतो..

मनात कितीही दुःख असून चेहऱ्यावर मुलासाठी हसू आणतो.
तो आपला बाप असतो..

स्वतःला एखादा घास कमी घेतो पण मुलांना जास्त देतो.
तो आपला बाप असतो..

मुलाच्या भविष्याची चिंता करतो पण तो स्वतःकडे दुर्लक्ष करतो.
तो आपला बाप असतो..

आपल्या मुलाच्या भविष्यासाठी पैसे साठऊन ठेवतो.
तो आपला बाप असतो..

स्वतःला काही नसून सुध्दा मुलांना सर्वकाही देतो.
तो आपला बाप असतो..

सकाळी उठल्यापासून तो राब राब राबतो आपल्या मुलांना सर्वकाही भेटावे.
तो आपला बाप असतो..

स्वतः साधा मोबाईल वापरून मुलाला स्क्रीन टच चा मोबाइल देतो.
तो आपला बाप असतो..

स्वतः सायकल वापरतो पण मुलाला बाईक देतो.
तो आपला बाप असतो..

बाप तो बापच असतो त्याची तुलना जगातील कोणत्याही व्यक्ती बरोबर करू शकत नाही..
         जगातील कोणताच बाप गरीब नसतो..
कारण बापासारखा देव माणूस शोधून सापडणार नाही..

आपला भविष्य जाणणारा बाप तो बापच असतो..

        तुम्ही कितीही मोठे व्हा.. पण त्या जन्मदाता आई बाबा ना कधी विसरू नका..
        
📝प्रदीप मारोतीराव मळेकरी📝

माझा बाप | Best baba kavita in marathi text in 2023

baba kavita in marathi text

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह