what is Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी मराठी | तोंडाला पाणी सुटेलच !

Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी मराठी | तोंडाला पाणी सुटेलच !

लहाण्या – मोठ्यांना आवडणारा बासुंदी हा दुधापासून बनवला जाणारा असा गोड , स्वादिष्ट पदार्थ आहे . त्याची चव वाढवण्यासाठी सुकामेवा , वेलची आणि जायफळ याचा वापर केला जातो. दुधापासून बनवले जाणारे हे चवदार असे मिष्टान्न भारतामधील पश्चिम भागात म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटका मधील काही भागांत अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला आज तोंडाला पाणी आणणा-या व प्रत्येक सण समारंभात अगदी मिटक्या मारुन खाल्ल्या जाणा-या चविष्ट अश्या (Basundi Recipe )बासुंदीची साधी – सोपी रेसिपी सांगणार आहोत. what is Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी मराठी | तोंडाला पाणी सुटेलच !

Basundi Recipe In Marathi महत्त्वाची सामग्री :

दूध १.२ लीटर
२ मोठे चमचे फ्रेश क्रीम
१ चमचा खवा
हिरवी वेलची पूड चवीनुसार
केशर आवडीनुसार
१.२ चमचा बदाम पावडर
१.२ चमचा पिस्ता
२ मोठे चमचे साखर , गरजेनुसार पाणी

what is Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी मराठी | तोंडाला पाणी सुटेलच !

what is Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी मराठी | तोंडाला पाणी सुटेलच !

कृती :

१ . केशर पाण्यात भिजवा
सगळ्यात अगोदर कोमट पाण्यामध्ये केशर भिजत ठेवा.

what is basundi recipe बासुंदी रेसिपी मराठी

२. उकळलेल्या पाण्यामध्ये अर्धा ली. दूध आणि केशर घालून तयार झालेले मिश्रण २ मिनिटे चांगले उकळून घ्यावे .एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवावे. पाणी उकळत आले की त्यात अर्धा लीटर दूध आणि केशर घालून मिश्रण २ मिनिटे चांगले उकळून घ्यावे. मिश्रणामध्ये मलई टाकून सारखे ढवळत राहावे.

३. दूधामध्ये बारीक केलेले बदाम, पिस्ता, वेलची पावडर टाकून ते ३ – ४ मिनिटे चांगले शिजवून घ्या. मिश्रण ३ – ४ मिनिटे चांगले शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये खवा टाकावा आणि मंद आचेवर ढवळत रहावे.

what is basundi recipe बासुंदी रेसिपी मराठी

४. मंद आचेवर घट्ट झालेल्या दुधात साखर मिक्स करावी. सगळी साखर विरघळेपर्यंत पातेल्यातील मिश्रण न थांबता व्यवस्थित ढवळत राहावे.

५. तयार झाली आहे आपली मन तृप्त करणारी चविष्ट अशी बासुंदी. या चविष्ट अश्या बासुंदीचा तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजेच गरमागरम असताना अथवा थंड करुन मनसोक्त आस्वाद घेऊ शकता.

What is Basundi ?

Basundi is a dessert. Which people usually eat after or with lunch or dinner to satisfy carvings of sweetness.

तुम्हाला माझी आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

9 thoughts on “Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी मराठी | तोंडाला पाणी सुटेलच !”

  1. Pingback: भाजक्या पोह्यांचा चिवडा | झटपट आणि कुरकुरीत | Diwali chivda recipe in Marathi

  2. Pingback: Gajar Halwa Recipe in Marathi | थंडीसाठी स्पेशल गाजर हलवा रेसिपी

  3. Pingback: Pohyacha Chivda recipe in marathi | पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी

  4. Pingback: Basundi Recipe in Marathi | बासुंदी अशी बनेल की खाणारे बोट चाटत राहतील ☺️

  5. Pingback: Besan Ladoo Recipe In Marathi | परफेक्ट बेसन लाडू रेसिपी

  6. Pingback: Manchurian recipe in Marathi | हॉटेल ला लाजवेल अशी मंचुरियन रेसिपी

  7. Pingback: Ice Cream Recipe In Marathi | घरीच बनेल विकतसारखी आईस्क्रीम

  8. Pingback: Upma Recipe In Marathi | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी

  9. Pingback: Shev Recipe In Marathi | बारीक दिवाळी स्पेशल कुरकुरीत तिखट शेव रेसिपी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
20 × 26 =