Bayko Shayari Marathi | Bayko Kavita In Marathi | बायको साठी बेस्ट मराठी कविता शायरी

Bayko Shayari Marathi | बायको साठी बेस्ट मराठी शायरी

Bayko Shayari Marathi | Bayko Kavita In Marathi | बायको साठी बेस्ट मराठी कविता शायरी
बायकोसाठी प्रेमाची कविता  (Bayko prem kavita) तुम्ही शोधतआहात याचा अर्थ एकतर तुमच्या पार्टनर बरोबर तुमचा काहीतरी राग रुसवा झाला आहे. किंवा पार्टनर चा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही कविता पाठवून त्याला खुश करण्याच्या प्रयत्नात आहात. आता अजिबात काळजी करू नका तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. माझा ब्लॉग वर आम्ही वाचकांना फक्त आवडेल असाच नाही तर त्यांना उपयोगाला येईल असा content देण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला (Marathi charolya For Bayko) बायको प्रेम चारोळ्या प्रकारात भरपूर संग्रह मिळेल. तो तुम्ही बायकोसाठी मराठी कविता म्हणून किंवा (Marathi Charoli for wife) चारोळ्या म्हणून देखील आपल्या बायकोला पाठवू शकता. मग पटकन आवडेल ती कविता कॉपीकरा आणि पाठवा आपल्या बायकोला.

Bayko Kavita In Marathi | चारोळ्या

बायको कधी करते कुरकुर
कधी मनात तिच्या चुरचुर
पाणी डोळ्यात तिच्या उभे
जेव्हा नवर्याच्या काळजीने असते तिला हुरहूर.

निसर्गाच्या नियमानुसार कळी उमलत जाते
पण कवीला तीच्यात प्रेमाची खून दिसून येते.
कृष्णासाठी जसे राधेने गायले तराणे,
तुझी साधी हाक असे माझ्यासाठी गाणे.

प्रेम असत आयुष्यभर पुरणारी साथ,
आज उद्या टिकेल का असा कधीच नसतो वाद.
फुलपाखरू फुलाफुलांवर सैरावैरा उडत असत,
पण प्रेम आपल्याला सोडून कधीच भरकटत नसत.

Bayko Shayari Marathi | Bayko Kavita In Marathi | बायको साठी बेस्ट मराठी कविता शायरी

Bayko Shayari Marathi | Bayko Kavita In Marathi | बायको साठी बेस्ट मराठी कविता शायरी

बायको साठी बेस्ट मराठी कविता

तुझ्या प्रेमाला अंत नाही, म्हणून तर तुझ्याशी भांडत असतो,
थोडे भांडण झालेकी, लगेच तुझा रुसवा काढत असतो.
दूर कुठे असलीस कि तुझी आठवण काढत असतो,
तू जवळ असलीस कि तुला डिवचण्याचा आनंद घेत असतो.
खर सांगतो प्रिये तू नसलीस कि कावरा बावरा होतो,
कामात लक्ष नसते सारे जग विसरून जातो.
जवळीकते मध्ये मी काही खोड्या नक्कीच काढतो,
कारण त्यानेच तर मला प्रेमाचा रंग चढलेला दिसतो.

Bayko Shayari Marathi | Bayko Kavita In Marathi | बायको साठी बेस्ट मराठी कविता शायरी

क्षणात भूलावातील अश्या तुझ्या फसव्या नजरा,
मन गुंतवणार्या तुझ्या त्या रेशमी बटा.
मला फसवणारे तुझे ते जादुई हसणे,
तुझ्या पुसट स्पर्शाने देखील स्वर्गाचे ते भासणे.
जेव्हा काही घटका बसलो आपण अजाणतेपणे,
गुंगताना मनात तरंग उठून नाते घट्ट होत गेले.
आज मात्र इतके कळले संपूर्ण तुझा झालोय,
विश्वास बसत नाही कधी कुणावर इतकी प्रीती करू लागलोय.

Bayko Shayari Marathi | Bayko Kavita In Marathi | बायको साठी बेस्ट मराठी कविता शायरी

तुम्हाला माझी आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *