Best Marathi Guidelines for Blog

6 महिन्यांपासून शून्य ट्राफिक आहे मी माझ्या ब्लॉग वर 5000 डेली ट्राफिक आणू शकतो का ? Best Marathi Guidelines for Blog

ब्लॉगिंग क्षेत्रात करिअर करणे हे तरुण पिढीला अतिशय आकर्षक असे ध्येय वाटते. विशेषतः महाराष्ट्र मध्ये आजकाल जे विविध ब्लॉगर लक्षाधीश होऊन त्यांच्या यशोगाथा इंटरनेटवर पडत आहे ते पाहून प्रत्येकालाच ब्लॉगर व्हायच् आहे. Best Marathi Guidelines for Blog मिळाल्या तर ते नक्कीच यशस्वी होतील यात शंका नाही.

Best Marathi Guidelines for Blog

6 महिन्यांपासून शून्य ट्राफिक आहे मी माझ्या ब्लॉग वर 5000 डेली ट्राफिक आणू शकतो का ? Best Marathi Guidelines for Blog

ब्लॉगर होण्याचे हे स्वप्न काही चुकीचे आहे असे मी म्हणत नाही कारण की ब्लॉगर कोणीही होऊ शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या वेबसाईटवर फ्री वाली वेबसाईट असेल किंवा स्वतःचे डोमेन नेम विकत घेऊन केलेली असेल त्यावर पहिला ब्लॉग टाकता तेव्हाच तुम्ही ब्लॉगर होता. फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही पैसेवाले ब्लॉगर होत नाही. पैसा वाला ब्लॉगर होण्यासाठी जेव्हा कोणी झिरो पासून स्टार्ट करतो तेव्हापासून कमीत कमी तीन महिने आपली दिशा योग्य की अयोग्य ते समजायला लागतात.

यामध्ये ज्या ब्लॉगर्सचे पेशंस अगदी कमी असतात ते एक किंवा दोन महिन्यातच आपले ब्लॉग करिअर गुंडाळून कोपऱ्यात ठेवून देतात. ज्यानचा संयम जास्त आहे ते काही दिवस कंटिन्यू ठेवतात. थोडा अजून काल लोटल्यानंतर मग धीर असलेल्या माणसाचे सुद्धा पाय डगमग गायला लागतात.

अशीच एक गोष्ट आहे एका नव्या ब्लॉगरची त्याने विचारलेला प्रश्न आणि त्याला मिळालेले उत्तर हे तुम्हाला नक्कीच उपयोगाला येईल असे मला वाटते.

Best Marathi Guidelines for Blog

शून्य पासून 5000 डेली ट्राफिक आणू शकतो का ? Blog Help in Marathi

त्याने हा प्रश्न विचारला की मी सहा महिन्यापासून ब्लॉगिंग करतो. माझ्या वेबसाईटवर आत्ता शून्य ऑरगॅनिक ट्राफिक आहे. पण मी दिवसाला पाच हजार ट्रॅफिक माझ्या वेबसाईटवर आणू शकतो का?

ट्राफिक ब्लॉग

उत्तर

हो तुम्ही नक्कीच आपल्या वेबसाईटवर डेलीचे पाच हजारापर्यंत ट्रॅफिक आणू शकतात फक्त एकच गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे तुम्ही सर्व स्टेप्स योग्य करणे केले पाहिजे.

___________

सगळ्यात आधी कीवर्ड रिसर्च. ज्या पण कीवर्डवर तुम्ही पोस्ट लिहित आहात त्याची कीवर्ड डिफिकल्टी चेक करा

___________

कीवर्ड डिफिकल्टी खूप जास्त आहे. तर त्यावर काम करून काही फायदा होणार नाही.

___________

असे शब्द शोधा की ज्यांची डिफिकल्टी लेवल खूप कमी आहे आणि सर्च वोल्युम पण जास्त आहे.

___________

नेहमी लॉन्ग टेल की वर्ड्स वरच काम करा.

___________

उदाहरण बेस्ट मोबाईल फोन या कीवर्ड वर काम करण्यापेक्षा बेस्ट मोबाईल फोन अंडर फिफ्टीन थाउजंड रुपीज वरती काम करा.

___________

ट्रॅफिक न येण्याचे कारण हे आहे की तुमची वेबसाईट गुगलच्या टॉप 3 रिझल्ट मध्ये येत नाही. जर मी काहीही करून या पहिल्या तीन नंबर मध्ये आलात तर भरभरून ट्रॅफिक येणार

___________

आता प्रश्न असा पडतो की हे कसे करायचे?

_______________

Best Marathi Guidelines for Blog

वाचा Blogging Career Step bye Step – Guide How to create blog in marathi ?

ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online

_______________

भरभरून ट्रॅफिक कसे आणायचे | Marathi bloging | marathi blogging

याचे उत्तर आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करून ज्याला शॉर्ट मध्ये SEO असे म्हटले जाते.

तुम्ही म्हणताल की मी ऑलरेडी ते करत आहे. पण हे काही अंशीच बरोबर आहे. कारण SEO चे तीन प्रकार आहेत.

पहिला म्हणजे ऑन पेज SEO

Best Marathi Guidelines for Blog

यामध्ये तुम्हाला सात पायऱ्यांवर काम करायचे आहे

  • पेज टायटल
  • मेटा डिस्क्रिप्शन
  • मेटा Keyword
  • हेडिंग्स
  • यु आर एल
  • आल्ट टेक्स्ट
  • कंटेंट

हा प्रकार फक्त एकदा करायची गरज आहे 80 टक्के लोक फक्त एवढेच करतात आणि सोडून देतात.

Best Marathi Guidelines for Blog

ऑफ पेज SEO

यामध्ये तुम्हाला आपल्या वेबसाईटसाठी कॉलिटी बॅकलिंक बनवायचे असतात. त्यासुद्धा आपल्याच रिलेव्हन इंडस्ट्रीमध्ये.

ही एक कंटीन्यूअस प्रोसेस आहे ती कधीही थांबू शकत नाही.

या प्रोसेसमुळे तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक तर वाढते पण वेबसाईटची ऑथॉरिटी पण वाढते त्यामुळे गुगलला कळते की या वेबसाईटला प्रायोरिटी द्यायची आहे.

Best Marathi Guidelines for Blog

टेक्निकल SEO

गुगल चालू अल्गोरीदम वरील दिलेले दोन स्टेप सोडून आणखी एक गोष्ट चेक करतो ती म्हणजे तुमच्या वेबसाईटचा टेक्निकल अनालिसिस.

त्यामध्ये तुमची वेबसाईट किती लवकर उघडते. लोड होताना काही प्रॉब्लेम तर देत नाही ना.

वेबसाईटचे स्ट्रक्चर कसे आहे यामध्ये तुमचे मुख्य Categories आणि Sub-categories याची तपासणी होते.

Best Marathi Guidelines for Blog

_______________________

तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अजून काही माहिती हवी असल्यास तसा अभिप्राय सांगावा.

1 thought on “6 महिन्यांपासून शून्य ट्राफिक आहे मी माझ्या ब्लॉग वर 5000 डेली ट्राफिक आणू शकतो का ? Best Marathi Guidelines for Blog”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
10 ⁄ 5 =