काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Samiksha Maroti deulkar यांची -माझे पहिले प्रेम- हि कविता -माझे पहिले प्रेम- या विषयावर असून हि एक Pahile Prem Kavita आहे
माझे पहिले प्रेम | Pahile Prem

माझे पहिले प्रेमाची आठवण कधीच विसरू शकत नाही.
कारण आई वडीलाना विसरण शक्यच नाही
पहिलं प्रेम हे काय असत ते मिळते पण मिळत आहे .हे कळत नाही..पण शेवटच्या क्षणी,
डोळ्यासमोर आल्या शिवाय राहत नाही..
पहिलं प्रेम हे,खूप सुंदर असत
नाजूक कोमल अगदी तळ हतासारख असत,
देवाने प्रत्येकाच्या जीवनात,प्रेम हे लीहलेलच असत
प्रेमामध्ये एकमेकांची काळजी घेणे म्हणजे प्रेम,जवळ नसूनही त्याला समजून घेणे म्हणजे प्रेम,
ऐका वृदयाचा स्पर्श दुसऱ्या वृदयला होणे म्हणजे प्रेम
प्रेम हे चेहरा बघून करायचे नसते
त्या व्यक्तीच्या विचारांवर प्रेम करायचे असते..
प्रेमामध्ये एकमेकांवर विश्वास असणे तेवढेच गरजेचे असते…
तुझी आठवण येता मी नदीत बुडून जावं तुझ्याच श्वास मला वाचवायला यावं
प्रेम म्हणजे दोन जीवांना लागलेला मिलनाचा ध्यास
शेवटी प्रेम म्हणजे एकमेकांना आयुष्यभरासाठी लाभलेला सहवास…..
प्रेमामध्ये रुसवन आणि मनवनं हा
जीवनाचा येकच भाग आहे पण फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्या
तत्प्रूर्ता रुसा, पण मनात आदर आनि प्रेम कायम ठेवा
अगदी कठीण नसत आपण कुणाला तरी समजून घेण , समजून न घेता काय ते प्रेम करण
खुप सोप असत कोणी तरी आवडन ,पणखुप कठीण असत
कोणाच्या तरी आवडीच होन….
आपल्या जीवनात दोनच गोष्टी महत्वाच्या असतात एक वेळ, आणि दुसर प्रेम वेळ हे हे कोणाचं नसत आणि प्रेम हे प्रत्येकाला होत असत
तुला शब्दात नाही सांगता येणार
तू मला डोळ्यातून समजून घेशील ना, निराश होईल जेव्हां मी तेव्हा धीर मला देशील ना….
सगळे जण खोटं ठरवतील मला
तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ग. जर कधी चुकले मी, ततर हक्काने तू मलासांगशील ना
माझा जीव कायम तयार आहे
तुझ्या साठी ,गरज गरज पडेल तेव्हा मांगशील ना
माझ पाहिलं प्रेम आई
माझ दुसर प्रेम म्हणजे बाबा
आईने जन्म दिला म्हणून पाहिलं प्रेम ,बाबांनी हाथ धरून चालायला शिकविले म्हणून दुसरे प्रेम , तुमच्याच मुळ आज मला कळले हे प्रेम
प्रेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला असला पाहिजे ,एकमेकांचे विचार समजून घेता आले पाहिजे…
प्रेमाला कधि खेलन समजू नये,
प्रेम जर चालुण आजवळ येत असेल तर त्याला ठोकर पण मारू नये….

माझे पहिले प्रेम | Pahile Prem
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
माझे पहिले प्रेम | Pahile Prem