सैनिक | best bhartiya sainik kavita in 2024

विजया भट यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत bhartiya sainik kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

bhartiya sainik kavita in 2024

स्पर्धेसाठी… स्वरचित
काव्यबंध समूह आयोजित काव्य लतिका…

रविवारीची काव्य स्पर्धा….

२५/२/२०२४….

विषय ….सैनिकांसाठी कविता….

सैनिक | bhartiya sainik kavita in 2024

मातृभूमीचे रक्षण करण्या.
हथेलीवर प्राण घेऊनी…
सारे नातेगोते सोडून
जाई सीमेवरी निघूनी….

सगळे सोयरे काकुळतीने
डोळे पुसती निरोप देती….
पण देशभक्तीचे रक्त उसळते
पाय रणांगणावरी धावती….

आई बाबा केविलवाणी.
मुले बाळे पोरकी वाटे ….
पत्नीचे सर्वस्व चालले
औक्षण करता अश्रू दाटे….

क्षण क्षण वेळ जाई
निघण्याचा समय येई….
मन खंबीर करूनी
झटक्यात नजरे पुढून जाई….

सीमेवरती पराक्रमाच्या
धडा धडा गोळ्या झडती….
एकेक गोळी निक्षून सांगे
मातृभूमी तसू भरना मिळती….

स्मरण असावे त्यांचे हृदयी
एकेकाचे शौर्य पहारे ….
रात्रंदिन करती खडा पहारा
म्हणून सुखात आपण सारे….

विजया भट. धुळे.

bhartiya sainik kavita in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *