- बिटकॉइन म्हणजे काय ?………………………………………………………………………………Bitcoin Marathi Info – बिटकॉइन कसा घ्यावा ?
हा लेख फक्त शिकण्यासाठी म्हणून वापरावा कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी हा लेख सूचना किंवा मदत ठरू शकत नाही.
जसे भारतीय रुपये, American डॉलर, Arabian दिनार ह्या करन्सी आहेत.तसेच बिटकॉइंनसुद्धा एक करन्सी आहे, पण ही क्रीपटो करन्सी आहे. अशी करन्सी की, याला तुम्ही हात लावू शकत नाही तरीही त्याला किंमत असते (व्हर्चुअल). यावर सरकारचे अधिकार किंवा नियंत्रण नसते. त्यामुळे याची किंमत फार प्रमाणात वाढत किंवा कमी होत असते. लोक यामध्ये पैशाची गुंतवणूक करून, यातून खूप पैसे ही कमवतात. जसे की काही महिन्यापूर्वी जेव्हा मी बिटकॉइन वर एक व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस एक बिटकॉइंन किंमत होती सात लाख रुपये. पण आजच्या तारखेमध्ये, आता एक बिटकॉइंन ची किंमत ४२ लाखापेक्षाही जास्त झालेली आहे. जसे की आपण त्यावेळेस बिटकॉइंन मध्ये गुंतवणूक केली असती तर, आत्ताच्या काळामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक ही सहापट झाली असती. 2018 मध्ये आरबीआयने क्रीपटो करन्सी ला भारतामध्ये बॅन केले होते, पण मार्च 2020 मध्ये सुप्रीम कोर्टने या बॅनला रद्द केले आहे. आता तुम्ही भारतामध्ये कायद्याने बिटकॉइंन व दुसरी क्रीपटो करन्सीला बाय अथवा सेल करू शकता……………..बिटकॉइन म्हणजे काय?
बिटकॉइंन व दुसरी क्रीपटो करन्सी खरेदी व विक्री करण्यासाठी खूप एप्लीकेशन आहेत, त्याच एप्लीकेशन मधून एक मस्त एप्लीकेशन म्हणजे कॉईनस्विच. हे एप्लीकेशन पैसे त्वरित डिपॉझिट करायला सोपे आहे, कोणतेही चार्ज न भरता यामध्ये आपण पैसे डिपॉझिट करू शकतो. तुम्ही कोणत्याही क्रीपटो करन्सीला विकत घेऊ शकता किंवा विकू शकता. सेल केल्यानंतर पैसे बँक अकाउंट मधे विड्रॉल करू शकता.
2) COINSWITCH………………………………………………………………..Bitcoin Marathi Info – बिटकॉइन कसा घ्यावा ?
कॉईनस्विच एप्लीकेशन द्वारा क्रीपटो करन्सी मध्ये गुंतवणूक कशी केली जाते याची संपूर्ण माहिती आपणास मिळेल.चला तर मग…

Signup on CoinSwitch Kuber using my referral and first 3 users will get Rs. 50 worth FREE BTC.
Link – https://coinswitch.co/in/refer?tag=1zXj
हि कॉईनस्विच एप्लीकेशनची लिंक आहे, त्यानंतर प्ले स्टोअर मधून अँप डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे व त्यानंतर एक ओटीपी पाठविला जाईल. नंतर एक पिन तयार करायचा आहे. तूम्हाला लक्षात राहील असा पिन तयार करावा म्हणजे tumche पैसे सुरक्षित राहतील.


लॉगिन कम्प्लीट झाल्यानंतर, तुम्हाला सर्वात प्रथम केवायसी (know your customer) करावा लागेल. प्रथम प्रोफाईल वर क्लिक करावे. केवायसी करण्यासाठी आपण या ठिकाणी, यूजर व्हेरिफिकेशन क्लिक करावे. येथे त्यामध्ये बेसिक व्हेरिफिकेशन करावे.



त्यापुढे आपले पूर्ण नाव, जन्मतारीख आणि ईमेल आयडी पूर्ण व्यवस्थित टाकावी, त्यानंतर व्हेरिफाय वर क्लिक करायचे आहे. तुमच्या ईमेल आयडी वर ओटीपी येईल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. अशाप्रकारे बेसिक व्हेरीफिकेशन पूर्ण झालेले आहे. …………………………………………………………………….Bitcoin Marathi Info – बिटकॉइन कसा घ्यावा ?

यानंतर पुढे तुम्हाला तुमचे पॅन कार्ड व्हेरिफिकेशन वर क्लिक करायचे आहे. तुमच्या ओरिजनल पॅन कार्ड चा फोटो काढून, त्यानंतर माय डॉक्युमेंट रिडेबल यावर क्लिक करायचे आहे. पुन्हा पॅन कार्डचा पाठीमागचा फोटो काढून, त्यानंतर माय डॉक्युमेंट रिडेबल त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. व त्यानंतर व्हेरिफिकेशन झाले म्हणून सबमिट करावे.


त्यानंतर तुम्हाला आयडी व्हेरीफिकेशन करावे लागेल त्यासाठी, तुम्हाला आयडी कार्ड व्हेरिफिकेशन वर क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड, पासपोर्ट कार्ड, किंवा मतदान कार्ड पण देऊ शकता. यामध्ये आपण तुमचे आधार कार्ड घेऊया. यामध्ये पण तुम्हाला आधार कार्ड अपलोड करावे लागेल. ओरिजनल आधार कार्ड चा फोटो तुम्हाला काढायचा आहे, व त्यानंतर एक सेल्फी त्या ठिकाणी काढावी लागेल.


तुम्हाला ती कंटिन्यू करायची आहे आणि सर्कलमध्ये सेल्फी काढायचा आहे त्यानंतर त्यावर क्लिक करा. लगेच सबमिट करा व त्यानंतर व केवायसी साठी पाच ते दहा मिनिटं लागतील. तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी वाट पहावी लागेल. यामध्ये तुम्हाला तुमची बँक ची माहिती ऍड करावी लागेल. …………………………………………………………………….Bitcoin Marathi Info – बिटकॉइन कसा घ्यावा ?
बँकेची माहिती देण्यासाठी आपल्याला बँक डिटेल वरती क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर किंवा खाते नंबर, आयएफसी कोड टाकून त्यानंतर सबमिट करायाचे आहे. तुमच्या मेल आयडी वरती एक ओटीपी पाठविला जाईल तो त्या ठिकाणी टाकून कन्फर्म करा. त्यानंतर तुमची बँक डीटेल्स पूर्ण झालेली आहे. …………………………बिटकॉइन म्हणजे काय?


युजर व्हेरिफिकेशन वरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी केवायसी चा स्टेटस पाहू शकता. केवायसी 100% कंप्लेट झाली आहे. एकदा केवायसी पूर्ण झाल्यावर तुम्ही त्यामध्ये बाय अथवा सेल करू शकता.

बिटकॉइंन बाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डिपॉझिट करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला डिपॉझिट आय एन आर (INR) वर क्लिक करायचे आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट टाकायचे आहे जी तुम्ही देणार आहेत.


उदाहरणार्थ- मी या ठिकाणी दोन हजार रुपये डिपॉझिट करत आहे करत आहे. पेटीएम, आरटीजीएस, यु पी आय, एनटी या द्वारे करू शकतो. जसे की मी यु पी आय द्वारे करणार आहे तर त्यावर मी क्लिक करेल. तुमची इच्छा असेल तर तुमचे जवळ असणारे ॲप वापरू शकता. उदाहरणार्थ- पेटीएम, गुगल पे, फोन पे किंवा यू पी आय पण टाकू शकता किंवा वापरू शकता. यामध्ये आपण फोन पे सिलेक्ट करू, त्यात दोन हजार रुपये डिपॉझिट करत आहे. त्यानंतर सेंड केल्या नंतर आपला यु पी आय टाकल्या नंतर दोन हजार रुपये डिपॉझिट झाल्याचे समजते. डिपॉझिट सक्सेसफुल झाले आहे हे तुम्ही पाहू शकता. …………………………………………………………………….Bitcoin Marathi Info – बिटकॉइन कसा घ्यावा ?

अमाऊंट ॲप्लिकेशन मध्ये आले आहेत. आता तुम्ही त्यामध्ये बिटकॉइन व दुसरे कोणतेही कॉइंन बाय करू शकताल. जसे की आपल्याला बिटकॉइन बाय करायचे असेल तर, बिटकॉइंन वर क्लिक करावे. त्यावर सर्वप्रथम आपल्याला बिटकॉइंन ची करेक्ट किंमत बघू शकता. व खाली त्याचा चार्ट पाहू शकाल त्यामध्ये, वन इयर, वन वीक, आणि वन डे चार्ट पाहू शकता. यामध्ये तुम्ही मार्केट कॅप पण पाहू शकता. बाय करण्यासाठी बाय वर क्लिक करा. पुढे त्यामध्ये अमाऊंट त्या ठिकाणी टाकायची आहे. जस की मी या ठिकाणी दोन हजार अमाऊंट टाकत आहे, त्यानंतर प्रिव्हयु बाय वर क्लिक करा, तुमच्या समोर प्रिव्हयु येईल की तुम्ही दोन हजार रुपयाचे बिटकॉइन तुम्ही बाय करत आहे ते समजेल, त्या नंतर बाय ठिकाणी क्लिक करा. तुमची ऑर्डर सक्सेसफुल झाली आहे ते समजते.


जे तुम्ही कॉइंन परचेस केली आहेत. ते तुम्ही पोर्टफोली मध्ये पाहू शकताल . पोर्टफोली वर क्लिक करा, यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्याकडे किती भारतीय रुपये आहेत आणि किती बिटकॉइंन तुम्ही परचेस केली आहेत. याच्यानंतर तुम्हाला बिटकॉइन कधी पण सेल करायची असेल तर. यामध्ये पोर्टफोली मध्ये या व बिटकॉइन वरती क्लिक करा. त्यानंतर सेल या ऑप्शनवर क्लिक करा. किती तुम्हाला बिटकॉइन सेल करायचे आहे. त्यावर टाकून द्यावे, वरती आपण पाहू शकतो की तुमच्याकडे किती बिटकॉइंन शिल्लक आहेत. जसे की तुम्हाला सर्व बिटकॉइन सेल करायचे आहे. टोटल बिटकॉइन यामध्ये टाकून द्यावे. प्रिव्हयु सेल वर क्लिक करावे. तुमच्या समोर त्यानंतर प्रिव्हयु येईल व त्यानंतर सबमिट या नावावर क्लिक करावे. त्यानंतर तुमची ऑर्डर सक्सेसफुल होईल. बिटकॉइन सेल झाल्यानंतर त्याचे भारतीय रुपये तुमच्या कॉईन स्विच वॅलेटला येऊन जातील.



भारतीय रुपयांमध्ये (INR) जी अमाऊंट त्या ठिकाणी दिसेल ते रुपये तुम्ही विड्रॉल करू शकता. म्हणजे तुमच्या बँक खात्या मध्ये परत घेऊ शकता. विड्रॉल बटणावर त्या ठिकाणी क्लिक करा. जी अमाऊंट तुम्ही विड्रॉल करणार आहे ती टाकावी, त्यानंतर विड्रॉल बटनावर क्लिक करा. जी तुम्ही बँक डिटेल्स ऍड केलेले आहे ती समोर दिसेल तुम्हाला व त्या ठिकाणी कन्फर्म बटनावर क्लिक करा. व्हेरिफिकेशन साठी त्या ठिकाणी पिन टाका. तुमच्या मेल आयडीवर एक ओटीपी सेंड केला जाईल तो ओटीपी टाकून कन्फर्म करा. विड्रॉल सक्सेसफुली कंप्लेट झाली आहे हे समजते.



अशाप्रकारे तुम्ही अगदी सोप्प्या पद्धतीने बिटकॉइन विकत घेऊ शकता. तसेच जर हे एप्लीकेशन तुम्ही तुमच्या फ्रेंड ला शेअर केले तर तुम्हाला व तुमच्या फ्रेंड ला काही बक्षीस मिळेल. ते 50Rs tumhala ani 50 Rs mitrala miltil. तर अशाप्रकारे तुम्हाला समजले असेल की बिटकॉइन म्हणजे काय व गुंतवणूक कशा प्रकारे करायची असते.
https://mazablog.online/?p=224
Read Amazing Lovestory in Marathi.
Pingback: एलन मस्क - जगातील सर्वात श्रीमंत माणूस | Rank 1 Rich Person