तुमच्या ब्लॉगर.कॉम वेबसाईटवर ट्रॅफिक वेगवेगळ्या टेक्निक करून तुम्ही आणू शकता. Blogger tips in Marathi मध्ये अशाच काही टेक्निक दिलेले आहेत.
ब्लॉगर वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे | Blogger tips in Marathi

हाय क्वालिटी आणि वाचकांना जखडून ठेवील असे कन्टेन्ट तयार करणे
तुम्हाला असे ब्लॉग किंवा आर्टिकल तयार करावे लागतील जे माहिती देणारे आणि वाचकांच्या ज्ञानामध्ये भर घालणाऱ्या असतात यामुळे एकदा आलेला वाचक तुमच्या वेबसाईटवर भरोसा ठेवेल आणि पुन्हा पुन्हा येईल. वाचकाला जर युनिक असा दृष्टिकोन तुमच्या लिखाणात दिसला किंवा तुम्ही त्याच काही अडचणी दूर केले किंवा त्याला रोजच्या जीवनात उपयोगाला येईल असे मार्गदर्शन केले तर तुमच्या वेबसाईटवर पुन्हा यावे वाटेल आणि तो इतरांना देखील त्याबद्दल स्टेटस ठेवून किंवा शेअरिंग करून वेबसाईट बद्दल सांगेल.
सर्च इंजिन साठी तुमची वेबसाईट ऑपटीमाईज करणे
बेसिक सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या गोष्टी आहेत त्या ब्लॉग लिहिताना नक्की टाका. त्यामुळे काय होईल की तुमच्या ब्लॉगची व्हिजिबिलिटी वाढेल. त्यामुळे सर्च इंजिनला कळेल की ह्या ब्लॉगमध्ये कोणत्या गोष्टींची माहिती किंवा उत्तर दिलेले आहे.
_______________________________________
SEO बद्दल अजून माहिती जाणून घ्या :- How to Increase Traffic On Blog in Marathi
वाचा Blogging Career Step bye Step – Guide How to create blog in marathi ?
ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online
_______________________________________
ब्लॉगर वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे | 4 Free Blogger tips in Marathi

सोशल मीडिया वरती तुमचा ब्लॉग प्रमोट करा
सोशल मीडिया सारख्या जास्त डोमेन ऑथॉरिटी असलेल्या वेबसाईटचा फायदा तुम्ही नक्की घेतला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक तर भेटेलच पण तुमच्या वेबसाईटची डोमेन ऑथॉरिटी वाढायला सुद्धा मदत होईल. सोशल मीडिया मधील वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये योग्य मेसेज लिहून तुमच्या वेबसाईटची लिंक शेअर करा.
वेबसाईटचा लोडिंग स्पीड कमीत कमी ठेवा
आपल्या ब्लॉग वरच्या इमेज जर खूप जास्त साईझच्या अस्टील तर सर्च इंजिन आपल्या वेबसाईटला स्लो म्हणून बाजूला ठेवू शकते. यामुळे इमेज तयार केल्यानंतर सर्वात पहिले काम म्हणजे इमेज किती मोठी आहे ते तपासने. मोठ्या इमेजेस ची साईज कमी करून त्यानंतरच त्या वेबसाईटवर टाका जेणेकरून तुमचा वेबसाईटचा लोडिंग स्पीड कमी राहील.
ब्लॉगर वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे | 4 Free Blogger tips in Marathi
लक्षात ठेवा वेबसाईट वरती ट्रॅफिक तयार करणे याला वेळ लागतो आणि सतत परिश्रम करावे लागतात. तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह एनवोर्मेन्ट मध्ये आहात जेणेकरून तुम्हाला ब्लॉगिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोटिवेशन मिळेल. आणि भविष्यात तुम्हाला पैसे कमावण्याचा एक चांगला मार्ग मोकळा होईल.