Cake recipes in marathi pdf : Wheat Cake

Cake recipes in marathi pdf : Wheat Cake

आज आपण पहाणार आहोत Cake Recipe in Marathi आणि तोहि पौष्टिक!! बिना मैदा,बिना ओवन,बिना साखर,बिना अंड हेल्थी केक!!

साहित्य:

१. १ कप कोमट दूध
२. १ कप खिसलेला गुळ
३. १ पिकलेले केळ -बारीक़ चक्त्या करून घेणे
४. बिया काढलेले ४ खजूर
५. १/२ कप दही
६. २ कप गव्हाचे पीठ
७. १ चमचा बेकिंग पावडर
८. २ चमचे तेल

गव्हाचा केक कसा बनवायचा ? Cake Recipe in Marathi : Wheat Cake in Cooker marathi madhe pdf

Cake ची कृती:

१. वर दिलेल्या साहित्या पैकी दूध,गुळ, खजूर आणि केळ १५ मिनिट एकत्र भिजत ठेवावे.
२. १५ मिनिटानंतर सगळी जिन्नस मिक्सर मधे बारीक़ करून घ्यावी.
३. कुकर ची रिंग आणि शिट्टी काढून गैस वर तापवण्यासाठी ठेवावा.
४.त्यानंतर त्यामधे गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर ,तेल व्यवस्थीत मिसळून घ्यावे. मिश्रनात गाठ रहायला नको.
५. मिश्रण अधिकच घट्ट वाटत असेल तर थोड दूध टाकू शकता.
६. Cake साठीमिश्रण जास्त घट्ट नको आणि पातळ ही नको.
७. एक पातेल घेवून त्याला तूप लावून मिश्रण त्यात टाकावे.
८. आता तुम्ही dryfruit टाकू शकता आणि २० मिनिट साठी कुकर ठेवावा.
९. २० मिनट नंतर केक जाला की तपासून पहावा.
१०. ५ मिनिट कुकर मधेच ठेवावा आणि ५ मि ने बाहेर काढून पातेल एक प्लेट मधे उलटे करुण केक अलगद काढून घ्यावा.
११. आणि तुमचा हेल्थी, पौष्टिक ,बिना साखर,बिना अंड चा हाा Cake तैयार आहे!!!

गव्हाचा केक कसा बनवायचा ? Cake Recipe in Marathi : Wheat Cake in Cooker marathi madhe pdf

Cake Recipe in Marathi : Wheat Cake ह्या केकची वैशिष्ट्ये

मैदाला तुम्ही एक विष म्हणू शकता. त्याच्या अति सेवनाने संधिवात, हृदयरोग,मधुमेह,रोगप्रतिकार शक्ती कमी होवून वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते ,हाड़ातील कॅलशिअम पूर्णपणे नाहीसे करते व हाडे कमजोर होतात अशा मैदा पासून दोन हात दूर रहान्यासाठी या केक मधे खास गव्हाच पीठ वापरले आहे.
आणि मधुमेहचा धोका ज्याना आहे ते लोक सुद्धा हा केक खावू शकतात कारन हा Cake आहे शुगर फ्री!!

Check our other Recipes

Cake Recipe in Marathi
Cake Recipe in Marathi

आणखी वीडिओज़ इथे पहा…
१. Mango Stuffed Kulfi:In 3 ingredients: मेंगो स्टफ्ड कुल्फी फक्त 3 गोष्टीपासून

२. Homemade Ice cream: 2 ingredients घरातले पदार्थ आणि आइसक्रीम तय्यार!

३. Hight protein receipe: Mung bean dosa for 1year+ baby :1वर्ष+बाळासाठी पौष्टिक मूग डोसा

४. Whole wheat bread for cake :No Oven,No Maida and No yiest:घरीच बनवा गव्हापासून ब्रेड!!

५. How to make Chocolate icecream: No Cream & Condensed Milk:चॉकलेट आइसक्रीम

६. हॉटेल सारखी आंबा फिरनी घरीच बनवा?Mango Phirani: आंबा फिरनी:?

७. Wheat Flour Healthy Ice cream:गव्हाच्या पिठापासून बनवा अप्रतिम गुलकंद आइसक्रिम!!

Cake Recipe in Marathi : Wheat Cake

Author : Snehal, Ahmednagar

Cake Recipe in Marathi

?Like?Comment?Subscribe?Share?
Thank you!!?☺️?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *