राहुकाळ आज- लक्षात ठेवणं एकदम सोप्प
सूचना- “राहुकाळ आज- लक्षात ठेवणं एकदम सोप्प” हा लेख पूर्णतः केवळ माहिती प्रसारित करणे या उद्देश्याने दिलेला आहे. ह्याचा इतर कोणत्याही उद्देशासाठी वापर केला जाऊ नये. फार पूर्वीपासून हिंदू धर्मात कोणतेही कार्य करण्यासाठी शुभ वेळ बघून ते चालू करत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळेच ज्योतिष शास्त्राचे परिपूर्ण ज्ञान असणाऱ्यांकडून ग्रह,तारे, नक्षत्र इत्यादींची स्थिती पाहून शुभ मुहूर्त …