तुकाराम गाथा मराठी अर्थ सहित अभंग १०१८ आणि १०१९
सार्थ श्री संत तुकाराम गाथा मराठी अर्थ सहित ::- अभंग क्र.१०१८ -:: ::- तुकाराम गाथा अभंग क्र.१०१८ -:: मराठी अर्थ या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात – या कलियुगामध्ये मुखाने हरीचे नाम गावा त्याच्या आनंदात नाचावे व टाळी वाजवावी एवढेच एक मुख्य साधन आहे. या हरिनामाने आजपर्यंत कितीतरी असे महान पापी तरले गेलेले आहेत त्याकरता …