एलन मस्क – जगातील सर्वात श्रीमंत माणूस
जेथे एकीकडे, २०२० हे संपूर्ण जगासाठी चांगले वर्ष नव्हते, या वर्षामध्ये एका व्यक्तीने १५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली. 7 जानेवारी 2021 रोजी एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनला. २०२० च्या सुरूवातीस त्यांची संपत्ती २७ अब्ज डॉलर्स होती ज्यामुळे तो जगातील ३५ वा श्रीमंत व्यक्ती ठरला. पण एका वर्षात त्यांची एकूण संपत्ती 190 अब्ज …