Short Katha Lekhan in Marathi

Short Katha Lekhan In Marathi

कथा म्हणजे काय? तर कथा म्हणजे ‘ गोष्ट ‘. घडलेली घटना , प्रसंग ह्या कधी कधी कथा म्हणून सांगितल्या जातात . त्या कथेचा कथानक हा आत्मा असतो.हे कथानक भूतकाळातील घडलेल्या घटनांचे किंवा प्रसंगाचे असते. या कथेतूनच व्यक्तीच्या स्वभावाचे दर्शन होते.कथा सांगण्याच्या पद्धतीवरच त्या कुठे परिणामकारकता अवलंबून असते. त्यामध्ये संवाद वापरले जातात आणि त्यातूनच कथा गतिमान …

Short Katha Lekhan In Marathi Read More »