Kavita In Marathi

जेव्हा एखाद्याला आपल्या मनातले भाव अतिशय भावानिकतेने आणि कंटाळा न येणाऱ्या प्रकारे पोहोचवायचे असतात तेव्हा Best Kavita In Marathi Language नेहमीच वापरल्या जातात. कधी एखाद्या कुणाचा वाढदिवस असतो तेव्हा शुभेच्छा देण्यासाठी मराठी कवितांचा वापर केला जातो. कधी आपल्या जवळच्या मंडळींना एखाद्या सणाच्या शुभेच्छा द्यायच्या असतात. तरी कधी देवालासुद्धा मागणे घालण्यासाठी कवितांचा वापर केला जातो. म्हणजे कविता लिहिण्यासाठी व्यक्ती समोर असलीच पाहिजे असं काही नाही. काही व्यक्तींना कवितेतून आपल्या मनाची स्थिती दर्शवायची असते. यात प्रेम, यातना, राग अश्या वेगवेगळ्या भावनांचा समावेश होतो. कधी कविता आईवर, वडिलांवर लिहिल्या जातात कधी बंधुभागीनीवर. प्रियकर प्रेयसी वर तर सर्रास प्रेम कविता लिहिल्या जातात. त्यांचा हि समावेश आपल्या वेबसाईट वर आहे. कुणाची आठवण येते म्हणून कविता लिहिल्या जातात. कुणी जवळ असून त्याला रोजच्या संभाषणातून न कळलेल्या गोष्टी सांगण्यासाठी कविता लिहिल्या जातात. मैत्री मधले प्रेम व्यक्त करण्यासाठी देखील खूप सुंदर कविता असतात. अश्या सर्व मराठी कविता ( Best Kavita In Marathi Language) संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळेल.

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. marathi love poem shayari in 2024 काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धा.दि.१०/३/२०२४विषय-ऑनलाइन प्रेम. वास्तव | marathi love poem shayari in 2024 सर्वत्र बोलबाला,मोबाईल इंटनेटचा,तासन तास पाहतो,जमाना मोबाईल लॅपटॉपचा…१ ऑनलाईन कामात,व्यस्त असताना,नको तितके मॅसेज,गरज नसताना…२ …

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024 Read More »

love poem on rain in marathi in 2024

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. love poem on rain in marathi in 2024 स्पर्धेसाठी स्वरचित रचनाकाव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धा.दि.10/3/2024विषय-ऑनलाइन प्रेम. आभासी प्रेम | love poem on rain in marathi in 2024 जुन्या काळात होत …

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024 Read More »

cute love poem in marathi in 2024

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. cute love poem in marathi in 2024 काव्य बंध समूह आयोजित काव्य लतिका रविवार काव्य स्पर्धादिनांक:-१०/०३/२०२४विषय -आॅनलाईन प्रेम दिखाव्याला भुलला | cute love poem in marathi in 2024 चॅंद्रात दाग,सुर्यात आग,खरया प्रेमाला जाग.तोच खरया …

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024 Read More »

love poem for her in marathi in 2024

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. love poem for her in marathi in 2024 काव्यबंध समुह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा दिनांक. १०/३/२०२४ ऑनलाईन प्रेम | love poem for her in marathi in 2024 डिजिटलच्या जगातजूळते online प्रेममुलगी मुलगा दोघेहीकरताथ वेगळीच …

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024 Read More »

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. love athavan poem in marathi in 2024 काव्यबंध समूह आयोजित काव्य रचना उपक्रमदि.10/03/2024 वार: रविवारविषय: ऑनलाईन प्रेम खरचं हे प्रेम आहे का | love athavan poem in marathi in 2024 पैंजनाच आवाज तिच्यामाझ्या कानी …

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024 Read More »

funny love poem in marathi in 2024

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. funny love poem in marathi in 2024 काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धादि. १०/३/२०२४विषय – ऑनलाइन प्रेम आभासी ओढ | funny love poem in marathi in 2024 मोबाईलच्या जमान्यातसाथ एकमेका बोलण्याची,आवड प्रत्येकाच्या मनातकाही …

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024 Read More »

love poem in marathi text in 2024

ऑनलाईन प्रेम | Best love poem in marathi text in 2024

सौ. भारती राजेंद्र बागल यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem in marathi text in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. love poem in marathi text in 2024 काव्यबंद समूह आयोजित स्पर्धा विषय ऑनलाईन प्रेम | love poem in marathi text in 2024 मिळणार आताऑनलाईन नवरावरबापाच्या पायातलाजाणार भोवरा प्रत्येकाला इच्छे प्रमाणेमिळणार प्रीतभावबंध भावकी नेण्याचीमोडणार …

ऑनलाईन प्रेम | Best love poem in marathi text in 2024 Read More »

marathi love poem for gf in 2024

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. marathi love poem for gf in 2024 काव्यबंध समूह आयोजित काव्य स्पर्धा दि.१०/३/२४विषय -ऑनलाइन प्रेम शीर्षक – प्रेमाची हमी | marathi love poem for gf in 2024 कोरोनाने शिकवले जगालाकसे करावे ऑनलाईन प्रेमलांबूनच पहा जवळचे …

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024 Read More »

Fb love poem in marathi in 2024

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. Fb love poem in marathi in 2024 काव्य बंध समूह आयोजित काव्य लतिका रविवारीय काव्य स्पर्धा.दि.१०/३/२०२४.विषय..ऑनलाईन प्रेम. शीर्षक..पाऊल नव्या युगाचे | Fb love poem in marathi in 2024 जगभर पसरले मोबाईलचे वारेऑनलाईन प्रेम सगळीकडे …

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024 Read More »

Facebook love poem in marathi in 2024

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा. Facebook love poem in marathi in 2024 काव्यबंध साहित्य समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धा..दिनांक :- 10/3/2024विषय :- ऑनलाईन प्रेम फेक आयडी | Facebook love poem in marathi in 2024 चिठ्ठ्यांचा काळ जाऊननव मोबाईल …

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024 Read More »