Kavita In Marathi

जेव्हा एखाद्याला आपल्या मनातले भाव अतिशय भावानिकतेने आणि कंटाळा न येणाऱ्या प्रकारे पोहोचवायचे असतात तेव्हा Best Kavita In Marathi Language नेहमीच वापरल्या जातात. कधी एखाद्या कुणाचा वाढदिवस असतो तेव्हा शुभेच्छा देण्यासाठी मराठी कवितांचा वापर केला जातो. कधी आपल्या जवळच्या मंडळींना एखाद्या सणाच्या शुभेच्छा द्यायच्या असतात. तरी कधी देवालासुद्धा मागणे घालण्यासाठी कवितांचा वापर केला जातो. म्हणजे कविता लिहिण्यासाठी व्यक्ती समोर असलीच पाहिजे असं काही नाही. काही व्यक्तींना कवितेतून आपल्या मनाची स्थिती दर्शवायची असते. यात प्रेम, यातना, राग अश्या वेगवेगळ्या भावनांचा समावेश होतो. कधी कविता आईवर, वडिलांवर लिहिल्या जातात कधी बंधुभागीनीवर. प्रियकर प्रेयसी वर तर सर्रास प्रेम कविता लिहिल्या जातात. त्यांचा हि समावेश आपल्या वेबसाईट वर आहे. कुणाची आठवण येते म्हणून कविता लिहिल्या जातात. कुणी जवळ असून त्याला रोजच्या संभाषणातून न कळलेल्या गोष्टी सांगण्यासाठी कविता लिहिल्या जातात. मैत्री मधले प्रेम व्यक्त करण्यासाठी देखील खूप सुंदर कविता असतात. अश्या सर्व मराठी कविता ( Best Kavita In Marathi Language) संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळेल.

Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? मराठी चारोळ्या

Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? Best मराठी प्रेम चारोळ्या 2023

प्रेमाबद्दल अनेक तक्रारी होतात. तुम्ही म्हणाल काय झाल हिला आज अशी का बोलते? सुरुवातच तक्रारीने केली! पण त्यालाही एक कारण आहे. Marathi Charolya Prem Kavita. मी असे कित्त्येकजण पहिले आहेत जे प्रियकर, प्रेयसी किंवा आपला नवरा, बायको बद्दल सारखे तक्रार करत असतात. आणि गम्मत म्हणजे प्रेम खूप आहे पण तक्रार पण खूप असते. मुळात मला …

Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? Best मराठी प्रेम चारोळ्या 2023 Read More »

आठवण कविता : जगणं अवघड करणारी हि आठवण : मराठी कविता

मित्रांनो हि कविता अशी आहे कि तुमच्या जोडीदाराची समजूत घालण्यास मदत करेल. तुमच्या मनात ज्या आठवणीने काहूर घातलाय तो तिच्या पर्यंत पोहोचवायला मदत करणारी हि कविता आहे. तिच्या मनात तुमची थोडी जरी काळजी असेल तर नक्कीच ह्या कवितेमुळे तिला तुम्ही घेतलेली काळजी आणि तुमच्या चांगुलपणाची आठवण करून देईल.आठवण कविता Athavan Aathavan Marathi Kavita एकांतात तुझी …

आठवण कविता : जगणं अवघड करणारी हि आठवण : मराठी कविता Read More »

मराठी कविता राग

मराठी कविता राग रुसवा आणि गप्पा

मराठी कविता – राग रुसवा नाकावरचा शेंडा,होतो लाल लालफुग्यासारखे टम्म,फुगतात दोन्ही गालहे सगळं होत जेव्हा येतो रागएकमेकांत भांडण झाले,की होतो त्रासनाही खायचे म्हणतात,अन्नाचा घासवातावरण पेटल्यास,होतात सगळे उदासराग आल्यावर,बसतात जाऊन दूरघरातील माणसांना,लागते चुर चुरलहानगींच नाही तर,मोठेही वागतात तशीचरागातच म्हणत असतात,काय हे आमचं नशीबराग येताच वाटत,काय करावं नि काय नाहीमोठमोठ्याने बोलण्याशिवाय,सुचतच नाही काही………………….मराठी कविता राग रुसवा आठवण …

मराठी कविता राग रुसवा आणि गप्पा Read More »

मराठी कविता "ती अनोळखी रात्र" Best 2023 | Ratra Kavita in Marathi

मराठी कविता “ती अनोळखी रात्र” Best 2023 | Ratra Kavita in Marathi

ती अनोळखी रात्र | Ratra Kavita in Marathi वाचल कि बर्याच लोकांच्या डोक्यात सहवास आला असेल ;-D हा सहवास फक्त दोन माणसांन मधेच होतो का? नाही ना? Secret What’s App Group Link की मी एकटीच अशी वेडी आहे, जिला वाटते कि तो निसर्गा मधिल सर्व गोष्टींसोबत पण सहवास होऊ शकतो? मला वाटते नुसते एकमेकान सोबत …

मराठी कविता “ती अनोळखी रात्र” Best 2023 | Ratra Kavita in Marathi Read More »

Marathi Ektarfi Prem Kavita 2023

एकतर्फी प्रेम कविता – “प्रेमात पडशील” | Best Marathi Ektarfi Prem Kavita 2023

असं म्हणतात एकतर्फी प्रेमात खूप ताकत असते. आपल्या प्रिय व्यक्तीला Marathi Ektarfi Prem Kavita मधून आपल्या भावनांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न कवीने येथे केला आहे. दिसणार नाही तुला तरी जवळ असेल,सहवास माझा नेहमीच तुला भासेल,माझ्या जगात तुला वेगळेच स्थान असेल,दिसेल फक्त मला जगाला दृष्टी नसेल… पिंजऱ्यात माझ्या कायमची तुला कैद असेल,तुला कोणत्याही प्रकारचा जामीन मात्र …

एकतर्फी प्रेम कविता – “प्रेमात पडशील” | Best Marathi Ektarfi Prem Kavita 2023 Read More »

Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता Best Marathi Poem

Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता Best Marathi Poem

नमस्कार! काल मी घराबाहेर अंगणात येऊन बसले होते. सायंकाळच्या निवांत वातावरणात मला का कुणास ठाऊक जुन्या गोष्टी आठवू लागल्या. आणि असेच एका नंतर एक प्रसंग आठवत मनाची पतंग दूर दूर जाऊ लागली. Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता मला अतिशय जवळची आहे. कारण ह्या जुन्या गोष्टी आठवण्याला आपण आठवण किंवा आठवणी म्हणतो. कधी आनंदी …

Athavan Marathi Kavita | आठवण मराठी कविता Best Marathi Poem Read More »

Love Shayari : Hindi शायरी

Love Shayari : Hindi 1 Love Shayari हम आज भी तुम्हे याद करते है,दूर हो पर मेरे दिल के बहुत करीब हो,ना जाने हम आपको कितना याद करते है,ये बस्स हम हि जानते है… 2 कौन केहता है की फैसले मोहब्बत की यादे मिता देता है,कौन केहता है की फैसले मोहब्बत की यादे मिता देता …

Love Shayari : Hindi शायरी Read More »

Hindi Shayari on Love : July 2020

Hindi Shayari on Love 1 शरारते जब इश्क़ की होती हैहो भी जाए गुस्ताकी तो रोका जाता नहीमुद्दतो बिछड़ जाते है लोग एकदूसरे सेजनाब ये प्यार का रंग है कभी जाता नही.. Maza Blog चाहतो के बादल घूमते रहते है आसमां मेंगरजते तो बहोत है उनसे बरसा जाता नहीकोशिशें लाख होती है एकदूसरे से मिलने …

Hindi Shayari on Love : July 2020 Read More »