Vasna Marathi Charoli Kavita

वासना मराठी कविता | Best Vasna Marathi Charoli Kavita 2024

काव्यबंध समूहात घेण्यात आलेल्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Vasna Marathi Charoli Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita शीर्षक- वासनांधवासनांध नजर त्याचीस्त्रीदेहाकडे गेलीजिच्या उदरातून जन्म घेतलातिच्यातच त्याने बाई पाहिली डॉ वैशाली शेंडगेसांगली =============== शीर्षक -बदलबदल तुझी वासनांद नजर,नको स्पर्शू इतर स्त्री देहाला,इज्जत ठेव स्वतःच्या आयुष्याची,हातांचा‌ वापर कर …

वासना मराठी कविता | Best Vasna Marathi Charoli Kavita 2024 Read More »