FSSAI Food Categorization Code Free PDF
FSSAI Food Categorization Codeअन्न पदार्थ वर्गीकरण क्रमांक हा fssai अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण मार्फत अन्न पदार्थांना देण्यात आला आहे. याचा वापर आपल्या अन्न व्यवसायात आपण हाताळत असलेल्या पदार्थाच्या लेबल वर टाकावा लागतो. तसेच फूड लायसन्स काढताना सुद्धा हा क्रमांक उपयोगी ठरतो. यात दिलेले अन्न पदार्थांचे वर्ग हे वर्गीकरण करता दिलेले आहेत तसेच याच नावाने …