HSC Result महाराष्ट्र राज्य बारावी Result
HSC Result पाहण्या साठी इथे क्लिक करा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आपल्या राज्याचा निकाल 90.66 टक्के इतका आहे. दरवर्षीप्रमाणे मुलींनी मुलांपेक्षा जास्त प्रमाणात उत्तीर्ण होऊन यंदाही निकालात वर्चस्व गाजवले आहे. कोकण विभागाने सर्वाधिक 95.89 टक्क्यांनी पहिला नंबर पटकावला तर औरंगाबाद विभाग सर्वात कमी निकालामुळे …