Kavita Spardha 2023

Jivan Gane Marathi Poem

आयुष्याचा प्रवास | Best Jivan Gane Marathi Poem 2023

सौ. राधा खानझोडे आणि शुभांगी शिवाजी शेळके यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. आयुष्याचा प्रवास.. Jivan Gane Marathi Poem जीवन गाणे आयुष्यांचेगात रहावे आनंदानेजीवन हा प्रवास आहेमार्ग काढावा आत्मबळाने…!!१!! या जीवन प्रवासांतजगण्यांची आस आहेथोडं सुख थोडं दुःखत्यातूनही तरु पाहे..!!२!! सप्तरंगी जीवनांतजावे आपण डुबूनफुलांसारखे उमलावेमस्त प्रेमरंगात रंगून..!!३!! …

आयुष्याचा प्रवास | Best Jivan Gane Marathi Poem 2023 Read More »

Jivan Poem in Marathi

जीवन एक रंगभूमी मराठी कविता | Best Jivan Poem in Marathi 2023

जीवन एक रंगभूमी | Jivan Poem in Marathi जीवन एक रंग भूमीइथे मनसोक्त जगायचंदुःखा बरोबर हसण्याचेनाटक इथे रंगवायचं!!१!! निराशेचे येतील वादळहसून त्याच्याशी लढायचंआशेचे दिसता किरणजीवनात रंग भरायचं!!२!! एक क्षणाचं दिवस सरतादिवसाचे वर्ष नकळत सरतेघालवलेल्या त्या क्षणालाकधीच विसरायचे नसते!!३!! येतील जीवनात खुप संकटमनातून कधी तुटायच नसतेसारून मागे मनाचे दुःख सारेमन खंबीर करून जगायचे असते!!४!! जीवनाचे असती …

जीवन एक रंगभूमी मराठी कविता | Best Jivan Poem in Marathi 2023 Read More »

Poem on Life in Marathi Language

जन्म-मृत्यू | जीवन गाणे | Best Poem on Life in Marathi Language 2023

सौ. सुवर्णा बाबर आणि सौ रश्मी पोतदार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. जन्म- मृत्यू Poem on Life in Marathi Language उदरात आईच्या गाते मी जीवनगाणेआईचे उदरच इवलूशे जग माझेइथे न कसलीच चिंता, न कसलीच भीतीइवलूश्या घरट्यात नुसतीच भटकंती… खेळ खेळून लागला नुकताच डोळाऐकू येतं होता …

जन्म-मृत्यू | जीवन गाणे | Best Poem on Life in Marathi Language 2023 Read More »

Jivanavar Aadharit Marathi Kavita

जीवनाच्या वाटेवर | Best Jivanavar Aadharit Marathi Kavita 2023

आशेने मी जगतो | Jivanavar Aadharit Marathi Kavita जीवनाच्या वाटेवरभेटेल का कोणी मला …थकलो मी आता ,कोणी सांगेल काजीवन जगण्याची नवीन कला ||1|| रोज नवी मीबघतो एक पहाटबघत बसतो मीएखाद्या संधीची वाट ||२|| जमेल मला सगळं म्हणून मीपुन्हा प्रयत्न करतोस्वतःच स्वतःशी मी आता एकटाच लढतो ||३|| जीवनातील कोडे सोडवतानामी सूत्र लावत होतोसंकटांना वजा करताना मी …

जीवनाच्या वाटेवर | Best Jivanavar Aadharit Marathi Kavita 2023 Read More »

Jivanavar Kavita Marathi

खरे जीवन | Best Jivanavar Kavita Marathi 2023

खरे जीवन : Jivanavar Kavita Marathi जागा सर्वांना दाखवीअसो रंक,कुणी रावना कळला खेळ कुणालायासी जीवन ऐसे नाव कधी उन्हाचा तडाखाकधी शीतल छायाउलगडानार नाही कोडेवेगळीच जीवन माया जीवनाच्या वाटेवरतीकधी सुटणे,कधी फसणेहसता हसता रडणेकधी रडता रडता हसणे झोपले जरी शरीरजीवन डोळे जागतेक्षणोक्षणी घेती परीक्षापास व्हावेच लागते खंबीर उभे राहावेसंकटे लाख येतीलघालुनी वेडा दुःखाचाजगण्या शाप देतील जगणे झाले …

खरे जीवन | Best Jivanavar Kavita Marathi 2023 Read More »

Jeevan Marathi Kavita

अनमोल जीवनाचे जीवनगाणे | Best Jeevan Marathi Kavita 2023

जीवनगाणे : Jeevan Marathi Kavita अनमोल जीवनाचेजीवनगाणे असे सुंदरगाऊया निरंतरसर्वांनी ||१|| चढ उतारया जीवनात असतीध्येय वसतीमनामध्ये ||२|| सुख दुःखाचेगाणे गात राहूजीवनाकडे पाहूवेगळेपणाने ||३|| सुंदरसे जीवनअसे आनंदाने जगूयाजीवनगाणे गाऊयाजीवनात ||४|| जीवन जगतानामनी आनंद ठेवावामनमुराद घ्यावाआनंद ||५|| हसत खेळतजीवन हे जगावेजीवनगाणे गावेआनंदाने ||६|| विनायक कृष्णराव पाटीलता. जि. बेळगाव कर्नाटक अनमोल जीवनाचे जीवनगाणे | Best Jeevan Marathi Kavita …

अनमोल जीवनाचे जीवनगाणे | Best Jeevan Marathi Kavita 2023 Read More »

Jivan Marathi Poem

जीवन गाणे गातच रहावे | Best Jivan Marathi Poem 2023

उष:काल जीवनाचा – Jivan Marathi Poem जीवन गाणे गातच रहावेआनंदाने जीवन जगावेसंपवूनी मनातले उमाळेविसरुनी दु:ख,सूख मानसी धरावे सुजन संगत आपुली छाननको उगा कसली चिंता करणेसाथ देऊनी एकमेकांशीदेवू झुगारून व्यथांची बंधने कष्ट जीवनी केले फारकशास आता ते आठवणेसोडूनी सर्व बंधनांचे पाशआनंदी करू जीवन गाणे अंधाराचा आता नको मागोवाआता लख्ख प्रकाश पाहणेशरदातील चांदण्यासम,लुकलुकत रहावे जीवन गाणे आले …

जीवन गाणे गातच रहावे | Best Jivan Marathi Poem 2023 Read More »

Marathi Prem Kavita

भेटली अचानक ती | माझे पहिले प्रेम | Best Marathi Prem Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी वर्षा पडधान/खोब्रागडे यांची -भेटली अचानक ती – हि कविता -माझे पहिले प्रेम- या विषयावर असून हि एक Marathi Prem Kavita आहे भेटली अचानक ती | Marathi Prem Kavita भेटली अचानक तीती सांजवेळ होतीमनात खोल कुठेतरीदाटलेली कळ होतीतरी ओठांवर स्मित देतपुढे ती ही निघून गेलीपुढे मी ही निघून गेलो । किती …

भेटली अचानक ती | माझे पहिले प्रेम | Best Marathi Prem Kavita 2023 Read More »

Pahile Prem Kavita 2023

माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Samiksha Maroti deulkar यांची -माझे पहिले प्रेम- हि कविता -माझे पहिले प्रेम- या विषयावर असून हि एक Pahile Prem Kavita आहे माझे पहिले प्रेम | Pahile Prem माझे पहिले प्रेमाची आठवण कधीच विसरू शकत नाही.कारण आई वडीलाना विसरण शक्यच नाही पहिलं प्रेम हे काय असत ते मिळते पण मिळत आहे …

माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Kavita 2023 Read More »

First Love Poem in Marathi 2023

पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं | First Love Poem in Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कु. रुचिता विलासराव निकम यांची -पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं….- हि एक First Love Poem in Marathi आहे पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं | माझे पहिले प्रेम | First Love Poem in Marathi पहिलं प्रेम पहिलंच असते…. प्रेम म्हणजे प्रेम असतं.त्याला विसरण थोड अवघडच असतचोरून चोरून नेहमी तिच्या …

पहिलं प्रेम शेवटी पहिलं प्रेम असतं | First Love Poem in Marathi 2023 Read More »