Types of Trading- शेअर बाजार गाईड भाग ३
Types of Trading- आपण मागील भागात ट्रेडिंग खाते आणि डिमॅट खात्याबद्दल पाहिले आहे. आपण असे मानू की आपण ट्रेडिंग खाते उघडले आहे. आता इंट्राडे आणि डिलिव्हरी (Intraday vs Delivery) प्रकारातील व्यापारासंबंधी समजून घेऊया. Delivery Trading- डिलिव्हरी आधारित ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला जर एखादा स्टॉक खरेदी करायचा असेल आणि तो तुमच्या डिमॅट खात्यात एका दिवसापेक्षा जास्त दिवस …