कविता

Kavita

Kavita : ती अनोळखी रात्र

Kavita : ती अनोळखी रात्र प्रस्तावना सहवास. हा सहवास फक्त दोन माणसांन मधेच होतो का? नाही ना?की मी एकटीच अशी वेडी आहे, जिला वाटते कि तो निर्जीव वस्तूं सोबत अथवा निसर्गा सोबत पण होऊ शकतो? मला वाटते नुसते एकमेकान सोबत बोलण्यापेक्षा, काही न बोलता देखील समोरच्याला समजून घेणे म्हणजे खरा सहवास. नाही का?आयुष्याचा हा धडा …

Kavita : ती अनोळखी रात्र Read More »

Marathi Prem Kavita

Marathi Prem Kavita : एकतर्फी

Marathi Prem Kavita : एकतर्फी दिसणार नाही तुला तरी जवळ असेल,सहवास माझा नेहमीच तुला भासेल,माझ्या जगात तुला वेगळेच स्थान असेल,दिसेल फक्त मला जगाला दृष्टी नसेल… पिंजऱ्यात माझ्या कायमची तुला कैद असेल,तुला कोणत्याही प्रकारचा जामीन मात्र नसेल,प्रेमात पडशील तू असा तो पिंजरा असेल,कायम तिथे राहायला तुझा मोठा गुन्हा असेल… Marathi Prem Kavita : एकतर्फी तुझ्या त्या …

Marathi Prem Kavita : एकतर्फी Read More »

Marathi Kavita : आठवण

Marathi Kavita : आठवण हृदयाच्या कप्प्यात केली भूतकाळाची साठवण…..शब्दात सांगायचे झालें तरत्याला आपण म्हणतो आठवण……  गतकाळातील अनुभवातून मिळते जगण्याची शिकवण…… स्वप्नांच्या दुनियेत रमणाऱ्या मनाला वास्तवाची जाण करून देते ती आठवण…… कधी आनंद, कधी दुःख संघर्षमय हे असे जीवन…..अपयशाने खचलेल्या मनाला उभारी देते ती आठवण…… Marathi Kavita : आठवण परमोच्च आनंदाचे काही क्षण जीवनाच्या पुस्कातील सोनेरी पान….. आयुष्याच्या संध्याकाळी एकटेपणात साथ देते ती आठवण……  प्रेमाच्या अन रक्ताच्या …

Marathi Kavita : आठवण Read More »

Marathi Poem on Love कविता by Swapnil

Marathi Poem on Love 1: Maza Blog 13th July 2020 रात्र मंतरली शांत, पण स्वप्न कुठून आणायचे I आजारले काळीज सगळे, पण औषध कोणते आणायचे II भरून आले डोळे, पण अश्रू कुठून आणायचे I संपले जगणे तरी, मरण कुठून आणायचे II खूप काही शोधायचे, पण डोळे कुठून आणायचे I भरपूर चालत राहायचे, पण रस्ते कुठून …

Marathi Poem on Love कविता by Swapnil Read More »