लेख

मैत्रीदिन कविता स्पर्धा "काव्यबंध ऑगस्ट 23" | FREE KAVITA SPARDHA MARATHI 2023

मैत्रीदिन कविता स्पर्धा “काव्यबंध ऑगस्ट 23” | FREE KAVITA SPARDHA MARATHI 2023

ह्या Friendship Day पासून काव्यबंध मैत्री दिन विशेष स्पर्धा चालू होत आहे. या द्वारे आम्ही न थांबता KAVITA SPARDHA MARATHI 2023 घेण्याचा संकल्प केला आहे. KAVITA SPARDHA MARATHI 2023 हि एक दीर्घ कविता स्पर्धा असणार आहे. दीर्घ कविता असण्यामागे कारण हेच आहे कि प्रत्येक कवीला आपल्या भावना उत्स्फूर्तपणे मांडता याव्यात आणि त्यांच्या नावाने ती कविता …

मैत्रीदिन कविता स्पर्धा “काव्यबंध ऑगस्ट 23” | FREE KAVITA SPARDHA MARATHI 2023 Read More »

Marathi Kavita Paus

माझ न ऐकनारा.. | पावसाळा आणि आठवणी | Best Marathi Kavita Paus 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Shubhangi shivaji shelke यांची -माझ न ऐकनारा.. – हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक Marathi Kavita Paus आहे शांत असलेल मन अचानक बावरल,तो बरसला आणि पुन्हा मग सावरल. तुझ्या वर लिहिताना खूप काही आठवल,मग तुझ्या आठवनिना डोळयात मी साठवल. दुरचा तो तसा नेहमीच यायचा,जाताना मात्र सगळ्याना …

माझ न ऐकनारा.. | पावसाळा आणि आठवणी | Best Marathi Kavita Paus 2023 Read More »

पाऊस कविता

छत्री आणि ती | पावसाळा आणि आठवणी | Best पाऊस कविता 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी अजय रविंद्र श्रीखंडे यांची -छत्री आणि ती- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक पाऊस कविता आहे छत्री आणि ती | पाऊस कविता 2023 चालता चालता अचानकपावसाची रिमझीम सुरू झाली,घाईगडबडीनं मी हीबॅगेतली छत्री उघडली… वातावरण मस्त झालेलंछान गारवा सुटलेला,मित्र चहा पितानासमोरच्या टपरीत दिसलेला… जवळ गेलो चहा पिलोगप्पादेखील …

छत्री आणि ती | पावसाळा आणि आठवणी | Best पाऊस कविता 2023 Read More »

Best Marathi Poem Paus

श्रावणसखया आला गं | पावसाळा आणि आठवणी | Best Marathi Poem Paus 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ. भारती दिलीप सावंत यांची -श्रावणसखया आला गं- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक Marathi Poem Paus आहे श्रावणसखया आला गं | Marathi Poem Paus 2023 दाटलेत घननीळ नभांतश्रावण सखया आला गंझुलूया उंच उंच झोपाळेमोहरूनी जातेया अंगांग चला गं सयांनो खेळूयाआलाय पंचमीचा सणघालूया फुगडी झिम्माघालवू मस्तीतच …

श्रावणसखया आला गं | पावसाळा आणि आठवणी | Best Marathi Poem Paus 2023 Read More »

Ajintha Leni Information in Marathi

अजिंठा लेणी भारताच्या समृद्धतेच प्रतिक | Ajintha Leni Information in Marathi Best 2023

भारतातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून Ajintha Leni Information in Marathi पाहूया. २९ लेण्या बनवण्यसाठी गेली ६०० वर्षे वाचा काय आहे रहस्य. Ajintha Leni Information in Marathi भारतीय संस्कृतीमध्ये बौद्ध धर्माचा वारसा पुढे चालवणारी ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा येथील लेणी. भारतामध्ये अतिशय सुंदर आणि पर्यटकांचे मन जिंकून घेणार हे ठिकाण. अजिंठा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटक …

अजिंठा लेणी भारताच्या समृद्धतेच प्रतिक | Ajintha Leni Information in Marathi Best 2023 Read More »

Updeshak Katha in Marathi 2023

उभ्या बाईकचा आरसा वाकडा करून तुम्ही देखील तोंड पहात असता ? संजयसोबत काय झाले वाचा | Best Updeshak Katha in Marathi 2023

संजयला त्याच्या बाईकचा खूप अभिमान होता आणि तो तिची काळजी घेत असे. पण त्याला काय माहित दुसर्याच्या चुकीमुळे त्यासोबत असे होईल. Updeshak Katha in Marathi. Updeshak Katha in Marathi संजय साधे जीवन जगणारा एक सामान्य माणूस होता. त्याला त्याच्या दुचाकीशी, बाईकची खूप आवड होती जी वर्षानुवर्षे त्याचा विश्वासू साथीदार होती. एके दिवशी, संजयने त्याच्या बाईकवरून …

उभ्या बाईकचा आरसा वाकडा करून तुम्ही देखील तोंड पहात असता ? संजयसोबत काय झाले वाचा | Best Updeshak Katha in Marathi 2023 Read More »

Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi

पंढरीच्या विठूरायाची कथा | Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi Great 4 Kids

विठ्ठल हे विष्णूचे दशावतार आहे असे लोक मानतात. भक्तांसाठी असलेलं त्यांचं प्रेम तुम्हाला या Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi या कथेतून समजून येईल. Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi विठ्ठल ज्यालाच आपण सावळा विठ्ठल म्हणून संबोधतो. त्यालाच वारकरी संप्रदायाचा प्रमुख देवता मानतात. त्यांना विविध नावाने संबोधले जाते जसे की विठ्ठला ,पांडुरंगा,सावळ्या विठ्ठला,विठ्ठल म्हणजेच विष्णूचे …

पंढरीच्या विठूरायाची कथा | Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi Great 4 Kids Read More »

Married Life Husband Wife Quotes in Marathi

नवरा बायको वैवाहिक जीवनावर कोट्स | 20 Best Married Life Husband Wife Quotes in Marathi

आयुष्यात जर शेवटपर्यंत कोणाची साथ असेल तर नवरा आणि बायकोची, यांच्या मधला विश्वास कायम ठेवण्यासाठी घेऊन आलो Married Life Husband Wife Quotes in Marathi. Married Life Husband Wife Quotes in Marathi तुझ्या प्रेमात मी इतका गुंतून गेलोय,की स्वतःला जेव्हा शोधतो तेव्हा मी कुठेच राहत नाही.आणि एकांतात जेव्हा मी स्वतःचा विचार करतो ,तेव्हाही मी स्वतःला सापडत …

नवरा बायको वैवाहिक जीवनावर कोट्स | 20 Best Married Life Husband Wife Quotes in Marathi Read More »

ब्लॉगर वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे | 4 Free Blogger tips in Marathi

तुमच्या ब्लॉगर.कॉम वेबसाईटवर ट्रॅफिक वेगवेगळ्या टेक्निक करून तुम्ही आणू शकता. Blogger tips in Marathi मध्ये अशाच काही टेक्निक दिलेले आहेत. ब्लॉगर वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे | Blogger tips in Marathi हाय क्वालिटी आणि वाचकांना जखडून ठेवील असे कन्टेन्ट तयार करणे तुम्हाला असे ब्लॉग किंवा आर्टिकल तयार करावे लागतील जे माहिती देणारे आणि वाचकांच्या ज्ञानामध्ये …

ब्लॉगर वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे | 4 Free Blogger tips in Marathi Read More »

रक्षाबंधन निबंध मराठी 500 शब्दांमध्ये | Raksha Bandhan Nibandh In Marathi

रक्षाबंधन निबंध मराठी Best 500 शब्दांमध्ये | Raksha Bandhan Nibandh In Marathi

हिंदूंच्या महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे “रक्षाबंधन” आहे. हा सण मुख्यतः हिंदूंचा असला तरी देखील हा सण इतर धर्मातील लोकं सुद्धा अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता. आज आपण पाहणार आहोत Raksha Bandhan Nibandh In Marathi. यासोबतच हा सण भारतापुरताच मर्यादित नसून संपूर्ण जगात ठिकठिकाणी साजरा केला जातो. या सणामध्ये बहीण भावाला राखी बांधते आणि …

रक्षाबंधन निबंध मराठी Best 500 शब्दांमध्ये | Raksha Bandhan Nibandh In Marathi Read More »