Raksha bandhan Quotes in marathi
रक्षाबंधन या नावातच या सणाचे महत्व समजते. ज्यात बहीण भावाच्या प्रेमाची व्याख्या आहे. Raksha Bandhan 2020 येणार आहे सोमवारी ३ ऑगस्टला. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. Raksha bandhan Quotes in marathi. Raksha bandhan Quotes for brother “दिवा बनून मला सदैव वाट दाखवत मार्गदर्शन करणाऱ्या भावा …