Marathi Recipe Sangrah

मराठी खाद्य संकृती हि इतकी वैभव संपन्न आहे कि कितीही लिहा पाक कृतींची कमतरता जाणवणार नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अनोख्या रेसिपी संग्रह | Marathi Recipe घेऊन आलो आहोत. यातील काही रेसिपी रोजच्या वापरातील आहेत. काही सण, उत्सव यावेळी लागणाऱ्या स्पेशल रेसिपी आहेत. जसे आपल्या कडे दिवाळी झाले श्रावण झाले यातील रेसिपी त्या त्या वेळी गरजेच्या असतात. तसेच काही रेसिपी बाराही महिने लागू शकतात जसे कि पोहो, शिरा सारख्या नाश्त्याच्या गोष्टी कधी लागतील सांगतात येत नाही. कारण रोज रोज एकाच पद्धतीने ह्या गोष्टी करताना कंटाळा येतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे जशी महाराष्ट्रात दर १२ मैलावर भाषा बदलते तसेच दर १२ मैलावर रेसिपी बदलते असे आमचे मानने आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रेसिपी संग्रह करून एकदिवस पूर्ण महाराष्ट्रातील रेसिपींचा खजाना तयार करावा असा आमचा मानस आहे. तर नक्की वाचा मराठी रेसिपी  आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

Moong Dal Dosa Recipe In Marathi language

Moong Dal Dosa Recipe In Marathi | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसा

Moong Dal Dosa Recipe In Marathi language | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसाआरोग्यदायी रेसिपी या शक्यतो चवीला हव्या तशा नसतात. पण आज आपण अशी रेसिपी बघत आहोत जी खायला देखील अतिशय चविष्ट आहे आणि आरोग्यदायी सुद्धा आहे घरातील लहान-मोठे सर्व हा मूग डाळ डोसा अगदी आवडीने खातील यात शंका नाही. मूग डाळीमध्ये प्रथिनांचा भरपूर स्त्रोत …

Moong Dal Dosa Recipe In Marathi | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसा Read More »

Bhajaniche Thalipeeth Recipe in Marathi

Bhajaniche Thalipeeth Recipe in Marathi | अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे थालीपीठ

बऱ्याच वेळा तोच तोच नाष्टा करून कंटाळा येतो. कांदा पोहे, शिरा, उपीट आणि उपवासाच्या वेळेस साबुदाणा खिचडी या नेहमीच्या पदार्थंना सोडून जर जिभेवरती चिटकून राहील अशी चव हवी असेल तर भाजणीचे थालीपीठ हा एक उत्तम पर्याय आहे. गरमागरम भाजणीचे थालीपीठ त्यावर लोण्याचा गोळा आणि दही हे कॉम्बिनेशन तर स्वर्ग सुखासारखे आहे. बरेच लोक भाजणी विकत …

Bhajaniche Thalipeeth Recipe in Marathi | अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे थालीपीठ Read More »

Dahi vada recipe Marathi

Dahi vada recipe Marathi | दही वडा मराठी रेसिपी | विकत सारखी चव

तसे पाहिले तर महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध असलेला दहिवडा हा दक्षिणेकडे थाइरवडा नावाने प्रसिद्ध आहे तसेच उत्तर भारतात त्याला दही भल्ला असे म्हणतात. बरेच ठिकाणी हा मुख्य थाळीचा एक अविभाज्य घटक मानला जातो बनवायला हा अतिशय सोपा असून चवीला मात्र प्रचंड स्वादिष्ट असा असतो. काही जणांना तर दहीवडा इतका आवडतो की त्याचा एक एक घास त …

Dahi vada recipe Marathi | दही वडा मराठी रेसिपी | विकत सारखी चव Read More »

Veg Biryani Recipe In Marathi Language List

Veg Biryani Recipe In Marathi List | दम आलू बिर्याणी एकदम हॉटेल सारखी

काही लोकांचे भातावर अतिशय प्रेम त्यात बिर्याणी म्हटले तर त्यांचे डोळे बाहेर येतात कुठे जरी कोणी बिर्याणी खायचा विषय काढला तर हे लोक ताटात चमचे बाजूला ठेवतात आणि अगदी हाताची बोटे चाटून बिर्याणी खातात. पण अशी आवडणारी बिर्याणी त्यातल्या त्यात व्हेज बिर्याणी घरी कशी बनवायची हा प्रश्न आहे. मराठी तुम्हाला अशी बिर्याणी बनवायला नक्कीच आवडेल …

Veg Biryani Recipe In Marathi List | दम आलू बिर्याणी एकदम हॉटेल सारखी Read More »

Pav Bhaji Ingredients List In Marathi

Pav Bhaji Ingredients List In Marathi | Pavbhaji Recipe Written In Marathi

Pav bhaji ingredients list in marathi | Pav bhaji Recipe written in marathiपावभाजी आहाहा !! नाव ऐकूनच तुम्हाला मस्त तव्यावर बनणारी चविष्ट पावभाजी डोळ्यासमोर आली असेल. लाल लाल कलरची मसालेदार तुपाने किंवा बटरने हेवी बनलेली अशी पावभाजी कोणाला खाण्यास आवडत नाही. चवी बरोबर पावभाजी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वपूर्ण असते कारण की त्यामध्ये भाज्यांचा मुबलक …

Pav Bhaji Ingredients List In Marathi | Pavbhaji Recipe Written In Marathi Read More »

Sambar Recipe In Marathi

Sambar Recipe In Marathi | छत्रपती संभाजी महाराज आणि सांबरचा इतिहास

दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेला सांबर हा पदार्थ तुरीच्या किंवा मुगाच्या डाळिंन पासून बनवला जातो. हा सुपा सारखा किंवा आमटी सारखा प्रकार आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या घालून डोसा मेंदू वडा उत्तप्पा इडली अशा नाश्त्याचे पदार्थांसोबत खाल्ला जातो जरी हा एक दक्षिण भारतीय पदार्थ असला तरी तो संपूर्ण भारतात चवीने खाल्ला जातो फक्त प्रत्येक ठिकाणी त्याची …

Sambar Recipe In Marathi | छत्रपती संभाजी महाराज आणि सांबरचा इतिहास Read More »

Shev Recipe In Marathi

Shev Recipe In Marathi | बारीक दिवाळी स्पेशल कुरकुरीत तिखट शेव रेसिपी

Tikhat Shev Recipe Barik Diwali Besan Sev in Marathiदिवाळीसाठी लागणारी बेसनाची तिखट कुरकुरीत अशी शेव जिभेवर ठेवायच्या आधीच भरपूर जणांच्या तोंडाला पाणी सुटते. काय करणार हा पदार्थ आहेच असा. कारण एकता जरी खाल्ला तरी तो त्याची अनोखी चव जिभेवर रेंगाळत ठेवू शकतो आणि एखाद्या भाजीत, भेळेत किंवा पोह्यावर जरी वापरला तरी तो त्याच्या चवीला चार …

Shev Recipe In Marathi | बारीक दिवाळी स्पेशल कुरकुरीत तिखट शेव रेसिपी Read More »

Upma Recipe In Marathi

Upma Recipe In Marathi | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी

रवा उपमा एक पौष्टिक स्वादिष्ट आणि अतिशय लोकप्रिय असलेले नाश्त्याच्या प्रकार आहे. बनवण्यासाठी अतिशय सोपा आणि झटपट होणारा हा प्रकार सर्वांच्या आवडीचा उपमा. उपमा बनवण्यासाठी सर्वात प्रथम रव्याला कढईमध्ये पाच मिनिट भाजून घेतात त्यामध्ये मसाले आणि पाणी घालून तो शिजवला जातो. खूप घाई गडबड असेल तर दहा मिनिटांमध्ये तयार होतो.Upma Recipe In Marathi Ingredients | …

Upma Recipe In Marathi | उपमा बनवण्याची परफेक्ट आणि झटपट रेसिपी Read More »

Batata Vada Recipe in Marathi

Batata Vada Recipe in Marathi | हॉटेलच्या पद्धतीने खुसखुशीत बटाटा वडे

‘बटाटा वडा’ हा कोणत्याही ऋतूमध्ये अगदी आवडीने खाल्ला जातो. ‘आलू बोंडा’ असे काही ठिकाणी बटाटा वड्याला म्हटले जाते. बटाटा वडा आणि चहा हे समीकरण तसे जुनेच आहे. हॉटेलच्या पद्धतीने तुम्हीदेखील घरी सहजपणे खुसखुशीत आणि कुरकुरीत ‘बटाटे वडे’ तयार करू शकता. Batata Vada Recipe in Marathi recipe for of Batata Vada तर मग जाणून घेऊयात बटाटा …

Batata Vada Recipe in Marathi | हॉटेलच्या पद्धतीने खुसखुशीत बटाटा वडे Read More »

Makai Chivda recipe in Marathi

Makai Chivda recipe in Marathi | मक्याच्या पोह्याचा चिवडा

ह्या ब्लॉगमध्ये आपण थोडासा वेगळ्या प्रकारचा चिवडा करून पाहणार आहोत तो म्हणजे मक्याच्या पोह्याचा चिवडा. काही प्रकारचे चिवडे करताना पोहे भाजून घ्यावे लागतात. पण या प्रकारात आपल्याला मका पोहे तळून घ्यावे लागतात. त्यामुळेच चिवडा जरा चटपटीत होतो. खाण्य्साही मस्त येते. यातच जर चाट मसाला घातला तर सोन्याहून पिवळे ! दिवाळीच्या दिवसात बऱ्याच ठिकाणी मक्याचा पोह्याचा …

Makai Chivda recipe in Marathi | मक्याच्या पोह्याचा चिवडा Read More »