Marathi Recipe Sangrah

मराठी खाद्य संकृती हि इतकी वैभव संपन्न आहे कि कितीही लिहा पाक कृतींची कमतरता जाणवणार नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अनोख्या रेसिपी संग्रह | Marathi Recipe घेऊन आलो आहोत. यातील काही रेसिपी रोजच्या वापरातील आहेत. काही सण, उत्सव यावेळी लागणाऱ्या स्पेशल रेसिपी आहेत. जसे आपल्या कडे दिवाळी झाले श्रावण झाले यातील रेसिपी त्या त्या वेळी गरजेच्या असतात. तसेच काही रेसिपी बाराही महिने लागू शकतात जसे कि पोहो, शिरा सारख्या नाश्त्याच्या गोष्टी कधी लागतील सांगतात येत नाही. कारण रोज रोज एकाच पद्धतीने ह्या गोष्टी करताना कंटाळा येतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे जशी महाराष्ट्रात दर १२ मैलावर भाषा बदलते तसेच दर १२ मैलावर रेसिपी बदलते असे आमचे मानने आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रेसिपी संग्रह करून एकदिवस पूर्ण महाराष्ट्रातील रेसिपींचा खजाना तयार करावा असा आमचा मानस आहे. तर नक्की वाचा मराठी रेसिपी  आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

How to make modak

How to Make Modak- ड्राइफ्रूट मोदक आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक

आपण गणपतीसाठी अनेक प्रकारचे मोदक बनवतो. पहिल्या भागात आपण तीन प्रकारचे मोदक पाहिले. या भागात आपण ड्रायफ्रूट आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक पाहुयात.How to Make Modak- ड्राइफ्रूट मोदक आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक पहिला भाग वाचा – Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात ड्राइफ्रूट चे मोदक साहित्य:१. बदाम 200 ग्राम२. काजू ,पिस्ता 15 – 20३. …

How to Make Modak- ड्राइफ्रूट मोदक आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक Read More »

Maza Blog

Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात

Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटातनमस्कार !!आज आपण गणेशोत्सव निमित्त घरी सहज, सुंदर, अप्रतिम आणि कमी वेळात बनवणार आहोत तीन प्रकारचे मोदक!! या मोदक ची खासियत आहे या मोदक साठी आपण गॅस चा वापर अजिबात करणार नाही त्यामुळे घरातील लहान मुलेसुद्धा हा नैवेद्य बाप्पासाठी तयार करू शकतात चला तर पाहूया रेसिपी!! साहित्य : …

Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात Read More »

Upwas recipe in Marathi

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes/ Upvas recipe उपवासाचा ढोकळा साहित्य- १ कप शिंगाड्याचे पीठ, १/४ कप भगरीचे पीठ, १/२ कप दही, १ हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, ३/४ लहान चमचा इनो, १ लहान चमचा काळीमिरी पूड, मीठ चवीनुसार, लाल तिखट आवश्यकतेनुसार, १ टेबलस्पून ओलं खोबरं, तेल आवश्यकतेनुसार कृती- एका …

Upwas recipe in Marathi Read More »

Chocolate Pedha Recipe: चॉकलेट पेढा Rakshabandhan sweet

Chocolate Pedha Recipe: चॉकलेट पेढा Rakshabandhan sweet साहित्य:१. ५०० ग्राम खवा२. १ वाटि पिठीसाखर३.१चमचा कोको पाउडर४.२ चमचे तूप५.काजुचे तुकडे६.वेलची पूड Chocolate Pedha Recipe: कृती १. गैस वर जाड बुडाचे पैन तापायला ठेवावे.२. त्यात तूप आणि खवा छान परतुंन घ्यावा.३. सारख हलवत राहावे ,जेणेकरून खाली लागणार नाही.४. २-३ मिनटा नंतर ने खव्याचा कलर सोनेरी होईल ,मग …

Chocolate Pedha Recipe: चॉकलेट पेढा Rakshabandhan sweet Read More »

Dhokla Recipe in Marathi | 4 पद्धतीच्या ढोकळा रेसिपी

Dhokla Recipe in Marathi | 4 पद्धतीच्या ढोकळा रेसिपी

Dhokla Recipe in Marathi : ढोकळा, ढोकळ्याची चटणी रेसिपी मराठी खायला अतिशय चवदार असा ढोकळा बनवा वेगवेगळ्या पद्धतीने..१)तांदुळ व हरभराडाळीचा ढोकळा2)हरभराडाळीचा ढोकळा3)मुगडाळीचा ढोकळा४) नाचनीचा ढोकळा साहित्य:- 3 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्याचवीनुसार मीठचिमूटभर हिंगदीड टीस्पून साखरएक टेबलस्पून तेलअर्धा टीस्पून हळदएक टेबलस्पून बेसनदोन टेबलस्पून दहीएक टीस्पून इनोअर्धा चमचा सोडा Dhokla Recipe in Marathi : ढोकळा रेसिपी मराठी …

Dhokla Recipe in Marathi | 4 पद्धतीच्या ढोकळा रेसिपी Read More »

Karlyachi Bhaji Recipe In Marathi | कुरकुरीत कारली

सदा नावडती भाजी म्हणून चिल्लेपिल्ल्यांपासून थोरामोठ्यापर्यंत प्रसिद्ध असलेली भाजी म्हणजे कारल्याची भाजी. पण चांगल्या तब्येतीसाठी आवश्यक असलेली कित्येक पोषक तत्वे या भाजीत पाहावयास मिळतात. म्हणून आपल्याला तर हि भाजी करावीच लागते. मग मी एक असा पर्याय शोधून काढला ज्याने हि भाजी अतिशय चवदार तसेच कुरकुरीत होईल. त्यामुळे पोषण तत्वे तर आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या पोटात जातीलच …

Karlyachi Bhaji Recipe In Marathi | कुरकुरीत कारली Read More »

Biryani recipe in marathi 2023

Biryani recipe in marathi 2023 | Best शाही चिकन दम बिर्याणी

Biryani recipe in marathi : शाही चिकन दम बिर्याणी Biryani साठी साहित्य: चिकन दम बिर्याणी रेसिपी Biryani recipe in marathi मराठी कृती: १) एका भांड्यात चिकनचे तुकडे घालून त्यात 1 चमचा आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, २ चमचे गोडा मसाला,२ चमचे बिरयानी मसाला,पाव वाटि दही, थोड़े तळलेले कांदे, 1चमचा पुदीना पेस्ट, पाव वाटि तेल …

Biryani recipe in marathi 2023 | Best शाही चिकन दम बिर्याणी Read More »

भगर रेसिपी मराठी | Upvas Bhagar Recipe | उपवास साबुदाणा खिचडी रेसिपी

भगर रेसिपी | Upvas Bhagar Recipe 2023 | उपवास करा एकदम Best

तुम्ही पण सारख सारख खिचडी खाऊन कंटाळलात न ? तर वाचा Upvas Bhagar Recipe आणि शेंगदाणे पितळ्याची रेसिपी या चविष्ट पदार्थांनी आपला उपवास सुंदर बनवा. Fasting Recipe : भगर रेसिपी भात साहित्य:  दोन वाट्या भगर, एक बटाटे, हिरवी मिरची चवीनुसार, मीठ चवीनुसार, शेंगदाणे भगर रेसिपी कृती: १) प्रथम गॅस वर कढई ठेवावी, त्यात थोडे से …

भगर रेसिपी | Upvas Bhagar Recipe 2023 | उपवास करा एकदम Best Read More »

शाही तुकडा Best 2023 रेसिपी मराठी | Shahi Tukda Recipe Marathi

शाही तुकडा रेसिपी मराठी | Shahi Tukda Recipe Marathi बघण्यापूर्वी पाहूया पार्श्वभूमी ब्रेड ही एक खाद्य पदार्थ आहे जी आज प्रत्येक घरात आढळते. याचे कारण आपली आधुनिक जीवनशैली आहे, ज्यामुळे आम्हाला सहजपणे उपलब्ध गोष्टी खायला आवडतात. ब्राऊन ब्रेडमध्ये नियासिन, थायमिन, राइबोफ्लेविन, फोलेट, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, पॅन्टोथेनिक एसिड, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि फायबर असतात ब्राउन ब्रेड …

शाही तुकडा Best 2023 रेसिपी मराठी | Shahi Tukda Recipe Marathi Read More »

Cake recipes in marathi pdf : Wheat Cake

Cake recipes in marathi pdf : Wheat Cake

आज आपण पहाणार आहोत Cake Recipe in Marathi आणि तोहि पौष्टिक!! बिना मैदा,बिना ओवन,बिना साखर,बिना अंड हेल्थी केक!! साहित्य: १. १ कप कोमट दूध२. १ कप खिसलेला गुळ३. १ पिकलेले केळ -बारीक़ चक्त्या करून घेणे४. बिया काढलेले ४ खजूर५. १/२ कप दही६. २ कप गव्हाचे पीठ७. १ चमचा बेकिंग पावडर८. २ चमचे तेल गव्हाचा केक …

Cake recipes in marathi pdf : Wheat Cake Read More »