माथेरान भटकंती मराठी माहिती- हॉटेल, पाहाण्यासारखी ठिकाणे
जोडून सुट्ट्या आल्या की मनाला आपोआप बाहेर फिरायला जायचे वेध लागतात.. त्यात हा पावसाळ्याचा विस्मयकारक आनंदून टाकणारा महिना, १३/१४/१५ जोड सुट्ट्या आल्या आणि प्लॅनिंग सुरू झालं.. सुरुवात बरेच दिवसापासून मनात असलेल्या सापुतारा हिल स्टेशन पासून झाली, पण लागणारा वेळ, ऑफिसची न मिळणारी एक्स्ट्रा सुट्टी आणि मुलाच्या अभ्यासामुळे सापुतारा प्लॅन थोडा लांबवला.. बिच वर जायचा सीझन …
माथेरान भटकंती मराठी माहिती- हॉटेल, पाहाण्यासारखी ठिकाणे Read More »