Share market in Marathi: गुंतवणूक कशी करावी?
Share market in marathi: गुंतवणूक कशी करावी? Shares खरेदी करण्याची प्रक्रिया काय आहे?मार्च २०२० पासून चालू असलेल्या कोरोना लॉकडाऊन आणि नंतर च्या अनलॉक कालावधीत माझे अनेक मित्र मला हेच विचारत आहेत. “shares मध्ये इन्वेस्टमेण्ट करायचीय पण कशी करू ते माहित नाही”. सगळ्यांची एकच अडचण. Share market in marathi: गुंतवणूक कशी करावी? मी त्यांना विचारले की …