Corona in Marathi: उपचार आणि मर्यादा

Corona in Marathi: उपचार आणि मर्यादा

मागील भागात आपण Covid19/ Corona आजार आणि लक्षणं याची माहिती घेतली..या भागात आपण सध्य स्थितीमध्ये उपचार काय आहेत आणि त्याच्या मर्यादा याची माहिती घेऊ…
कोरोना उपचार:
कोरोना हा आजार novel covid 19 ya विषाणू मुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे…विषाणू जन्य आजारामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती aapan बरे होण्या मध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असते.

Corona in Marathi: उपचार आणि मर्यादा

१) साधारणपणे कोरोना बाधित असलेल्या 80% रुग्णांना लक्षणे दिसत नसतात.. testing केल्यावर निदान होते पण त्रास काही होत नसतो असे रुग्ण योग्य आहार विहार व्यायाम विश्रांती व्हिटॅमिन सी डी सेवन अश्या उपचाराने 12 ते 14 दिवसात बरे होतात.

२) कोरोना बाधित 15% रुग्णांमध्ये अल्प किंवा मध्यम लक्षणं दिसत असतात…या रुग्णांना लक्षणांन नुसार उपचार करावे लागतात….x-ray रक्ततपासणी …HR CT chest.. आवश्यक ते नुसार करावे लागते…antiviral medicene वापरावे लागतात..बऱ्याच आयुर्वेदिक औषधांचा रोगप्रतकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो…आयुर्वेद डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत…या 15% टक्या मधील 10% रुग्ण मध्यम लक्षणं निर्माण होऊन वेळीच उपचार घेतल्याने बरे होतात ..5% रुग्ण गंभीर होण्याची शक्यता ही असते.

३) 5% करिनाबधित रुग्ण गंभीर लक्षणे निर्माण होऊन icu मध्ये उपचार करावे लागतात.. emergency injections emergency procedures यांचा वापर करावा लागतो.. व्हेंटिलेटर ची गरज पडते… मधु मेह रक्तदाब दमा कॅन्सर अश्या रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या रुग्णा मध्ये गंभीर होण्याचे प्रमाण जास्त असले तरी चांगल्या तरुण रुग्णांनाही कोरोना गंभीर लक्षणे निर्माण करतो त्यामुळे सर्वांनीच योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

Corona Marathi: उपचार आणि मर्यादा

Corona in Marathi: उपचार आणि मर्यादा

वरील पैकी कोणत्या टक्केवारीत आपला समावेश होणार हे स्वतःला ठरवता येत नाही…मी तरुण आहे मला मधुमेह रक्तदाब नाही मोठा आजार नाही म्हणून मी 80% मध्ये असेन असे ठरवता येत नाही…ते कोरोना ठरवतो म्हणून निष्काळजी न करता योग्य ती काळजी घ्यावी.
Happy hypoxia….साधारण पणे कोरोणाचा संसर्ग झाल्यापासून 7व्या दिवसापासून 12 व्यां दिवसापर्यंत शरीरात ऑक्सिजन चे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते…अश्या वेळी अतिशय थकवा वाटणे श्वास घेण्यास त्रास होणे..चालताना बोलताना दम लागणे अशी लक्षणे दिसतात अश्या वेळी pulse oximeter वर ऑक्सिजन चे प्रमाण चेक करून ते 94% पेक्षा कमी असल्यास hospital मध्ये भरती व्हावे….Nasal Cannula मधून ऑक्सिजन ची आवश्यकता असते…तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने admit व्हावे.

Corona in Marathi: उपचार आणि मर्यादा

कोरोना हा कोरोना फॅमिली मधला नवीन व्हायरस असून त्या वर संशोधन चालू आहे…सुरवातीला मार्च मध्ये भारतात मोजक्या औषधांचा वापर केला जात होता त्यामानाने आता ऑगस्ट मध्ये काही औषध जसे dexa remdesivir methilprdnisolone यामुळे मृत्युदर कमी करता आला आहे..जेव्हा अजुन काही पुढील महिन्यात लस येईल तेव्हा मृत्युदर आणखी कमी होईल आणि कोरोणची भिती देखील कमी होईल…

अतिसंक्रमन म्हणजे कोरो ना वेगाने पसरतो म्हणून कोरोणाला रोखण्या साठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.. सरकार……आरोग्य यंत्रणा …पोलिस प्रशासन..आणि जन सहभाग सर्वांनी मिळून या संकटावर मात करता येईल ….पुढील काही महिने तुम्हाला माहीत झालेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करा…काळजी घ्या…धन्यवाद..

टीप : या लेखाचे लेखक स्वतः वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांना कार्याचा उत्तम अनुभव आहे.

Corona in Marathi: उपचार आणि मर्यादा

Author-Abhijit Bhosale

BAMS, General Practitioner
9158422932

Abhijit bhosale

आमचे इतर महत्वाचे ब्लॉग वाचा

CLICK FOR FSSAI License- Login, Register, Full form: अन्न सुरक्षा परवाना- प्रक्रिया व फायदे

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 3 / 5. Vote count: 2

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
22 × 13 =